शिर्डीतील ‘त्या’ निर्णयास आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा पाठिंबा !
अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे फलक साईसंस्थानने लावले. त्याला भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अनेकांनी या वादात उडी घेतली. संस्थानाच्या विरोधात शिवसेना व मनसेची महिला आघाडी आणि ब्राह्मण महासंघाने यावर भाष्य केले. काल काही ग्रामस्थांनी ठिकठिकाणी लावण्यासाठी फलक तयार केले. याला … Read more