कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक
अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर शहरात लक्ष्मी थिएटरजवळ डॉ.रमेश गोसावी यांची कार अडवून त्यांना मारहाण करून चष्मा तोडून, कार दगडाने फोडून त्यांच्याजवळील रोकड लुटणारा आरोपी शादाब याला ‘प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासातच शहर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी शहर पोलीस सुत्रांनी सांगितले की, डॉ. गोसावी यांना मारहाण करुन लुटल्याचा … Read more