माहेरच्या साडी साठी सहयोगाचे आवाहन
अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- भाऊबीजेनिमित्त ज्यांना परीवार किंवा भाऊ नाही, अश्या वंचित महिलांना स्नेहभावाचे प्रतीक म्हणून माहेरची साडी देण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजी यांनी दीड दशकांपूर्वी चालु केला. वयोमानामुळे औटी गुरुजींना आलेल्या मर्यादा विचारात घेऊन यंदाच्या वर्षी स्नेहालय परिवाराने या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली आहे. जाणीवसंपन्न नागरिकांच्या सहयोगातून यंदाही भाऊबीजेला … Read more