पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न
अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-मागील दोन दिवसात परतीच्या पावसाने मागास सोयाबीन, बाजरी, मका व कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, मका तसेच कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. … Read more









