‘त्या’ गुटखा छाप्यातील ‘त्या’ जागेचा मालक कोण ?
अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला, मात्र या जागेच्या मालकाचा … Read more