अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९२६ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५७, अकोले … Read more

विखे कुटुंबीयांनी राजकारण हे समाजासाठी केले ; पंतप्रधान मोदी म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. याबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे पाटील … Read more

चॅप्टर केस बंद करण्यासाठी लाच घेताना जेलर रंगेहाथ जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- ‘कोपरगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक व जेलर रवींद्र नारायण देशमुख (वय 48) याला पाचशे रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. रवींद्र नारायण देशमुख (वय 48) असे या जेलरचे नाव असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने हि कारवाई केली. जे तक्रारदार आहेत त्यांच्यावर कोपरगाव तालुका पो.स्टे.ला … Read more

‘त्या’ गुटखा प्रकरणाची व्याप्ती संगमनेरमध्ये ; आणखी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला, आता त्याचे कनेक्शन संगमनेर तालुक्यापर्यंत … Read more

‘नास्तिक पक्षांबरोबर संसार थाटल्याने शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर’

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. आता भाजपचे आध्यात्मिक समन्वयक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस … Read more

अबब! कांदा वाढला ; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कांदा चांगलाच तेजीत आला असून,काल सोमवारी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये प्रतिक्विंटल भावात कांद्याने 6 हजारांचा टप्पा पार केला आहे. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. आज येथील बाजार समितीत सुमारे 27 हजार 613 गोण्याची आवक झाली होती. काही … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कायम विकासाला प्राधान्य

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असून कोरोना संकटातही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम गावच्या वाडी-वस्तीच्या विकासाला प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून चिकणी-निमगाव भोजापूर-राजापूर … Read more

बँक निवडणूकीच्या आडून विधानसभेची तयारी सुरु

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील पक्षीय समीकरणे पुन्हा बदलल्याने जिल्हा बँक निवडणूकीच्या आडून विधानसभा निवडणूकीची गणितेही आखली जावू लागल्याची चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणूक ही कारखानदारांसाठी प्रतिष्ठेची राहते. कारण कारखान्यांचे आर्थिक गणित … Read more

ग्राहकांच्या सोयीसाठी ‘ही’ बँक देणार ऑनलाईन कर्ज

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश व्यवहार हे चलनी स्वरूपात न होता लोकांनी ऑनलाईन व्यवहारांना पसंती दिली होती. याच धर्तीवर बँकांनी देखील ऑनलाईन सुविधांवर भर दिली होती. याच अनुषंगाने आता जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. एक हजार कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या या बँकेने ग्राहकांच्या हितासाठी एक नवीन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल १०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४११ ने वाढ … Read more

जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांवरून संपूर्ण देशात सध्या संतापाचे वातावरण असताना जिल्ह्यात महिलांच्या छेड छाडीच्या घटना घडत आहे. अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी परिसरात राहणारी एक ४५ वर्षीय महिला व तिचे नातेवाईक, पती हे शेतजमीन नांगरणयासाठी गेले असता तेथे चौघा जणांनी येऊन ही शेतजमीन आमची आहे. तुमचा येथे काही संबंध नाही असे … Read more

प्रलंबित मागण्यांसंदर्भात ग्रामसेवकांनी घेतली महसूल मंत्र्यांची भेट

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी शिष्टमंडळासह राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि सर्व प्रधान सचिव यांची एकत्रित बैठक आयोजित करून ग्रामसेवकांच्या मागण्या मंजूर होणेबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यास प्रतिसाद देत … Read more

अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. प्रशासनाची भिती न बाळगणाऱ्या या मंडळींनी खुलेआम आपले अवैध धंदे सुरु केले आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. नुकतीच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रुक येथे घारगाव पोलिसांनी अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणार्‍यास दुचाकी व रोख … Read more

स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतही नागरिकांना चिखलातून काढावा लागतोय मार्ग !

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- देशाला स्वातंत्र मिळून तब्बल 70 वर्षे पूर्ण झाली.या 70 वर्षात देशात अनेक क्रांतिकारक बदल झाले आहेत. अपवाद वगळता शेवगाव तालुक्यातील मंगरूळ बु ते चापडगाव हा रस्ता. या रस्त्याची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही या रस्त्याचे काम न झाल्याने मंगरुळकरांसह परिसरातील नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत … Read more

फिरायला बाहेर पडणाऱ्या नगरकरांनो मोहाला आवर घाला…

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेले अनेक महिने राज्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात येत असून हळूहळू सर्वसेवा पुर्वव्रत होत आहे. मात्र अद्यापही अनेक पर्यटनस्थळे बंदच आहे. दरम्यान नगरकरांनो फिरायला बाहेर जाण्याचा बेत आखणार असाल तर जराशी काळजी घ्या, कारण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांमुळे … Read more

महसूल मंत्र्यांचे तालुक्यातील रस्ते होणार मजबूत

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-  एकीकडे नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडलेले आहे, याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारकांना करावा लागतो आहे. दरम्यान राज्याचे महसूलमंत्री यांनी त्यांच्या तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण … Read more

संकट आले तरी दिलेला शब्दपासून मागे हटलो नाही; महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे. तसेच या संकटमय काळात महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी खंबीर उभे राहिले आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच यावेळी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला चांगलाच टोला लगावला. महायुतीच्या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पहाटे पासून शेतकऱ्यांना रांगा लावायला लावल्या मात्र … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज इतक्या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, वाचा तालुकानिहाय आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर:आज १०४० रुग्णांना डिस्चार्ज मनपा २१६ अकोले ६४ जामखेड ५४ कर्जत १२ कोपरगाव २८ नगर ग्रा. ८१ नेवासा ४८ पारनेर ३८ पाथर्डी ३० राहाता ९३ राहुरी ८० संगमनेर १४७ शेवगाव ४७ श्रीगोंदा २८ श्रीरामपूर ४७ कॅन्टोन्मेंट ०६ मिलिटरी हॉस्पिटल २१ एकूण बरे झालेले रुग्ण:४६८३७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक … Read more