फडणवीस व इंदुरीकर महाराजांमध्ये पुन्हा व्यासपीठांवर गुप्त बातचीत

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- आपल्या कीर्तनाने सर्वाना मंत्रमुग्ध करणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतीच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा एका व्यासपीठावर एकत्र दिसले होते. दरम्यान या व्यासपीठावर या दोघांमध्ये काही चर्चा झाली व व या चर्चेने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्क वितर्क … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा इथे सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९५८  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.१२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४४५ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चाव्हाटीवर येऊ लागला आहे. जिल्ह्यात दरदिवशी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नुकतीच नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणीवर घरात घुसून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या पीडित तरुणीवर ऑगस्ट २०२० ते सप्टेंबर २०२० या … Read more

भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत… मग गावकऱ्यांनी केले असे काही

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना, तसेच बिबट्याचा मानवी वस्तीकडे सुरु असलेला कल हल्ली वाढला आहे. यातच संगमनेर तालुक्यात भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या आभळवाडी येथील शेतकरी पोपट कापसे यांच्या विहिरीत बुधवारी (ता.14) सकाळी बिबट्या पडला होता. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या काही … Read more

निवडणुकीच्या कामासाठी काँग्रेस सरसावली; तालुकानिहाय निरीक्षकांच्या केल्या नियुक्त्या

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील काही नागरपंचातींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कोरोनाचा काळ सुरु आहे पण निवडणुका समोर ठेवत सर्वच पक्षातील नेते मंडळींसह कार्यकर्ते देखील निवडणुकीच्या कामासाठी पुढे सरसावले आहे. जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे नोटीफिकेशन जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील १७ नगरपालिका, नगरपंचायतीच्या निरीक्षकांची तसेच संघटनात्मक कामा … Read more

भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार.. माजी आमदारांनी केला उघडकीस

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- सरकारी कार्यालयात गेले कि आपल्या कामासाठी अधिकाऱ्यांची हाजीहाजी करूनही कामे होत नसल्याच्या अनेकदा आपणास अनुभव आला असेल. अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांचा सुरु असलेला मनमानी कारभार याबाबत खुद्द माजी आमदार वैभव पिचड यांनी पोलखोल केली आहे. माजी आमदार पिचड यांनी भूमी अभिलेख कार्यालयात भेट देऊन अधिकारी यांचेशी भूमी … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात बिबट्याची दहशत

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात बिबट्याच्या दहशतीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव परिसरात बिबट्याची दहशत वाढली असुन बिबट्याचा बछड्यांसह रात्री मुक्तसंचार होत असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. हरेगाव परिसरात वाढलेल्या झाडेझुडपांमुळे बिबट्यासह चोरट्यांची धास्ती वाढली … Read more

मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रावरून थोरातांनी राज्यपालांना विचारला हा प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून वाद सुरू झाला आहे. या पत्राच्या भाषेबाबबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले होते. तर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांच्या या कृतीवर आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ९५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.९३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २३३२ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १८३, … Read more

मोठी बातमी : सत्यजित तांबे होणार आमदार ?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार आहे. खरंतर या जागांवर जूनमध्येच निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल नियुक्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. 12 जागांपैकी काँग्रेसच्या गोटात चार जागा तर राष्ट्रवादीकडूनही 4 नावे चर्चेत … Read more

धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी जय मल्हार सेनेचे अर्ध जलसमाधी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-भारतीय राज्य घटनेतील तरतुदी नुसार महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने गुरुवार दि. २२ ऑक्टोबर पासून राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस जय मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख प्रदिपराज भोंडे, राज्य समिती … Read more

माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारणाला समाजबदलाचे माध्यम मानून काम केले. त्यांनी ग्रामविकास, सहकार, सिंचन आणि शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम केले आहे. सहकार चळवळीला त्यांनी वेगळा आयाम दिला, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली तर स्वत:तील साधेपणा जपत परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आणि ती … Read more

शेतकरी कायद्याविरोधात 15 ऑक्टोबरला काँग्रेसची भव्य शेतकरी बचाव रॅली

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईने 3 शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले आहेत त्याचा आम्ही काळे कायदे म्हणून उल्लेख करतो. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरु केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 15 ऑक्टोबरला दुपारी 4.00 वा. महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे 10 हजार गावात … Read more

गरिबांच्या तोंडातील घास हिसकावणाऱ्यांची गय केली जाणार; आमदार काळेंनी दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तहसील कार्यालयात आज “जनता दरबारा’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. स्वस्त धान्याचा काळा बाजार करून गरिबांच्या तोंडातील घास हिसकावणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यांचे वाद आहेत, अशा शेतकऱ्यांच्या उताऱ्यांवर पोटहिश्‍श्‍याची नोंद लवकर होण्यासाठी तातडीने … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ ने वाढ झाली. यामुळे … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  शहरात सारसनगर चिपाडे मळा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा वैभव विजय औटी, वय २६ रा. नेवासा, ता. नेवासा हल्ली रा. भोसले आखाडा, नगर याने विनयभंग केला आहे. सदर अल्पवयीन विद्यार्थिनीस माझ्याबरोबर लग्न कर, आपण संबंध ठेवू, असे म्हणून वेळोवेळी पाठलाग करुन त्रास दिला. विद्यार्थिनीने लग्नास नकार … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून सासरीच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे घडली आहे. पूनम अमोल कासार (वय 23) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पती, सासरा व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार..

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच साईंच्या शिर्डीमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. … Read more