दिलासादायक! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के
अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण … Read more