ग्रामस्थाने व्हाट्सअपद्वारे ऊर्जामंत्र्या कडे केली तक्रार आणि २४ तासाच्या आत त्या गावात झाला असा काही…

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  साधं विजेचे कनेक्शन कट झाले व ते दुरुस्तीसाठी महावितरणकडे गेलो तर त्या कामासाठी ४ दिवस लावणार अशी ओळख असलेली महावितरणाबाबत एक नवलच घडले आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावातील रोहित्र जोरदार पावसामुळे जळाले होते. मात्र त्याठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात न आल्याने ग्रामस्थांना मोठी अडचण निर्माण झाली होती. या गावातील ग्रामस्थ … Read more

इन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  सप्टेंबर महिना आज संपणार आहे. म्हणूनच, करसंदर्भात महत्त्वाची कामे लवकरात लवकर निकाली काढावीत अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. कोरोनोव्हायरस साथीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक कर संबंधित मुदती वाढवल्या. यामध्ये सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी लेट इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करणे आणि जुन्या … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पांढऱ्या सोन्याला सुगीचे दिवस येणार

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बळीराजा कष्ट घेत आपल्या शेतात पांढरे सोने म्हणून पिकवत असलेल्या कापसाला आता सुगीचे दिवस येणार आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कापूस उत्पादनातून भरघोस नफा मिळणार आहे. नेवासे तालुक्यासाठी मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावाला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उसापाठोपाठ कापसाचे … Read more

दुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  मागील वर्षी जिल्ह्यातील अनेक गाव तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी असल्याने त्या – त्या गावात पाण्याची टंचाई निर्माण होत असत. तसेच सातत्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या गावांना दुष्काळग्रस्त गाव संबोधले जात असत. मात्र अशाच दुष्काळावर मात्र करून आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याची किमया अकोले तालुक्यातील कुमशेत … Read more

भाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  राज्यासह जिल्हापातळीवर राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ लागले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना कामाच्या जाबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात येत आहे. नुकताच भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारीणी सदस्य व नव्या पदाधिका-यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री … Read more

स्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- स्वच्छ शहर सुंदर शहर हे घोषवाक्य आपण ऐकलं असलं. केवळ आपला तालुका आपले शहर स्वच्छ ठेवल्याच्या बदल्यात जर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले तर…. विश्वास बसत नाहीना, पण हे खरं आहे. गावागावातील कचरा हटवून आपला परिसर, शहर, तालुका स्वच्छ ठेऊन शिर्डी नगरपंचायतीने तब्बल 30 कोटींचे बक्षीस मिळवले आहे. शिर्डी … Read more

३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. न्यायालयाच्या निकालाचे देशभर पडसाद उमटले आहेत. भारतीय जनता पक्षाने देशभर जल्लोष सुरू केला आहे. अहमदनगर शहरात माजी मंत्री दिलीप गांधी व कार्यकर्त्यांनी फटाके आणि पेढेेे वाटून जल्लोष केला. हा जल्लोष गांधी यांच्या घरासमोर झाला. यावेळी फटाके फोडण्यात आलेमा. माजी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ … Read more

संगमनेर महाविद्यालयातील 201 विद्यार्थ्यांना 25 लाखांची शिष्यवृत्ती

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना, आर्थिक दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना, राजर्षी शाहु महाराज अर्थसहाय्य योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी अर्थसहाय्य योजना या विविध योजनांच्या माध्यमातून विद्यापीठाशी संलग्नित पुणे-नगर-नाशिक जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिष्यवृत्ती मंजूर करत असते. शैक्षणिक वर्ष … Read more

‘साईबाबांची पालखी सुरू करावी’; नगराध्यक्षा म्हणतात आम्ही ‘हे’ करू

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. तसेच श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतगायत चालू असलेली गुरुवारची पालखी मार्च महिन्यात लॉकडाऊनपासून बंद आहे. ही पालखी सुरु करण्यात यावी अशी मागणी शिर्डीच्या नगराध्यक्षा … Read more

त्या जखमी बिबट्याचा उपचारांदरम्यान मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- खानापूर शिवारात दोन बिबट्यांच्या झुंजीत जबर जखमी झालेल्या बिबट्याचे राहुरी येथील रोपवाटिकेत उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी मृत्यू झाला. वनविभागाचे वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिभाऊ आदिक यांच्या शेतात शनिवारी पहाटे दोन बिबट्यांची जबरदस्त झुंज झाली. त्यांच्या डरकाळ्यांमुळे वस्तीवरील सर्व लोक जागे झाले. जखमी बिबट्याने बचावासाठी मानवी वस्तीचा आश्रय घेतला, … Read more

जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांना ‘त्या’ प्रकरणात दिलासा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- तहसीलदार ज्योती देवरे यांना फोनवर अश्लिल संभाषण, पन्नास हजारांची खंडणी मागणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनास ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. झावरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे अटक न करता त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. … Read more

धक्कादायक : तब्बल ७०० पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाने घेतला जीव !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ७९० पॉझिटिव्ह आढळले. एकूण रुग्णसंख्या ४३,३४९ झाली. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३४, खासगी प्रयोगशाळेत २५० आणि अँटीजेन चाचणीत ४०६ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ३२, अकोले १, कर्जत ७, कोपरगाव १, नगर ग्रामीण २२, पारनेर १०, पाथर्डी १०, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकींग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० ने वाढ … Read more

झाडावर धडकून आयशर चालक ठार !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- संगमनेरकडून लोणीकडे येणाऱ्या आयशर टेम्पो निमगावजाळी जवळ असणाऱ्या हॉटेल तरंगच्यापुढे चिंचेच्या झाडावर धडकून टेम्पो चालक ठार झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, बळीराम राम मोरे, वय ६० वर्ष, रा. निगडी, जि. पुणे याच्या विरोधात आश्वी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरकडून लोणीकडे येत असताना आयशर टेम्पो क्र. … Read more

नगराध्यक्षपदासाठीचा दिलेला शब्द विखे पाटील पाळणार का?

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- शिर्डी नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षांना कालावधी दिलेल्या शब्दाप्रमाणे संपल्याने आता नवीन नगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत घडामोडींना वेग आला आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईनिर्माण गूप आणि नागरसेवकांसमोर जगन्नाथ गोंदकर यांना सव्वा वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचा दिलेला शब्द पाळणार कि अन्य नगरसेवकांच्या गळ्यात नगरध्यक्षपदाची माळ टाकणार याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून … Read more

अपघातात ५ वर्षाचा मुलगा ठार,गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मालवाहतूक टेम्पोने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ वर्षाचा मुलगा ठार झाला आहे.ही घटना पुणतांबा-शिर्डी रोडवर ‘कातनाल्याजवळ घडली. याबाबत गणेश रतन मोरे वय ३५, धंदा मजुरी, रा. रामपूरवाडी रोड, म्हसोबावाडी, पुणतांबा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादित म्हटले आहे … Read more

धक्कादायक! मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- सोयाबीन मळणी यंञ्रामध्ये ओढल्या गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहाता शिवारातील न. पा. वाडी येथे घडली.  अशोक कोंडाजी पोकळे, वय ३५ असे मत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अशोक हे आपल्या चार भावांसोबत मळणी यंत्रातून सोयाबीन काढणीचे काम करत होते. अशोक यांनी हाताला बांधलेल्या कापड … Read more