अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार  ५६२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ झाली. … Read more

राहुल गांधी धक्काबुकी प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात संतापले

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बलात्कार पीडितेच्या परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसचे महाराष्ट्र … Read more

अखेर जिल्हा पोलिस अधीक्षकांची नगरमध्ये एंट्री

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्याचे तत्कालिन एसपी अखिलेशकुमार सिंह यांची बदली झाली असून जिल्हा पोलिस अधीक्षकपदी मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान एसपी साहेब मनोज पाटील यांची नुकतीच नगरमध्ये एंट्री झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पाटील यापूर्वी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची नियुक्ती अहमदनगर … Read more

मुख्यमंत्री ठाकरे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक ; शिवसेना खासदारांची माहिती

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची मशाल पेटलेली असून सकल मराठा समाज बांधव यासाठी आक्रमक झाले आहे.  याच पार्श्ववभूमीवर शिवसेना खासदार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे देखील मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक असून साठी पाठिंबा … Read more

त्या नराधमांना फाशीची द्या; आण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गुन्हेगारीचे शहर म्हूणन ओळख असलेल्या उत्तरप्रदेश मध्ये मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही केवळ एका मुलीची हत्या नसून खऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहीजे. कारण पुन्हा त्यांच्याकडून असे कृत्य होऊ नये, असे … Read more

संगमनेरातील चक्क एवढ्या इमारती धोकादायक; प्रशासनाने धाडल्या नोटीस

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहे. आता याच पार्श्ववभूमीवर एक अत्यंत महत्वाची वाटमी समोर आली आहे. शहरातील नवीन नगर रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलातील इमारत स्ट्रक्‍चरल ऑडिटनंतर धोकादायक ठरली. त्यातील 34 गाळेधारकांसह आता शहरातील अन्य 73 इमारतींच्या 107 वापरकर्त्यांना वास्तू … Read more

खुशखबर! जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा दर वाढला…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा दरामध्ये कमालीची घट झालेली पाहायला मिळते आहे. त्यातच एक दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा रेट हा चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 89.86 टक्के आहे. आतापर्यंत 39 हजार 562 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ०५ ने वाढ … Read more

हाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरसच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचारही केले नाहीत. अखेर त्या पीडितेचे निधन झाले. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून सर्वांची मान शरमेनं खाली घालायला लावणारी आहे. उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more

अबब! ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगरच्या उत्तर भागात बिबट्यांची दहशत ही नित्याचीच झालीये. या दहशतीखालीच येथील लोकांचा वावर असतो. संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील शेतकरी बिबटयाच्या दहशतीने धास्तावलेलेच आहेत. परंतु आता या गावांमध्ये आता मोठ्या संख्येने विषारी नाग आढळून येत असल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. हे विषारी नाग थेट वर्दळीची ठिकाणे असलेल्या घरांमध्ये आढळून … Read more

मोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांची पुणे शहरात पोलिस उपायुक्त पदी बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेड येथून दत्ताराम राठोड हे नगरच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी बदलून आले आहे. जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही गृह विभागाने जारी केले आहेत. नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. ह्या वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 1 ते 4 ऑक्टोबर 2020 … Read more

कोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपुरात बुधवारी ४१ कोरोना बाधित आढळले. एकूण रुग्णसंख्या १९२८ झाली आहे. एका खासगी रुग्णालयातील आरोग्य सेविकेचा कोरोनासदृश आजाराने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२, तर अँटीजेन चाचणीत १७ बाधित आढळले. कोरोनावर मात करून बरे झालेल्या १६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. अहमदनगर Live24 च्या … Read more

शहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जामखेड | माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, मोहन पवार व राजेश वाव्हळ हे तीन नगरसेवक लवकरच आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पक्षाचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नगरसेवक निमोणकर व पवार म्हणाले, आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलो. मात्र, माजी मंत्री राम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-दारूच्या नशेत पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर पतीने विहिरीत स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणारी जिलेटीनची कांडी तोंडात धरून त्याचा स्फोट घडवला आणि आत्महत्या केली. संगमनेर तालुल्यातील पठारातील एलखोपवाडी (गाढवलोळी) येथे आदिवासी युवकाने घरगुती भांडणातून जिलेटिनचा स्फोट घडवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. सुखदेव किसन मधे (४६) असे त्याचे नाव आहे स्फोटाने शिर … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताना मंत्री थोरात, अशोक चव्हाण त्यांच्या समवेत होते. पाटील यांची कोरोना चाचणी दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आल्याने थोरात होम क्वारंटाइन झाले. थोरात साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ते उपस्थित राहू … Read more

खड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हरेरी लावलेली आहे. दरम्यान पावसामुळे संगमेनर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे. या खड्यांच्या प्रश्नावरून मनसे ने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरामधील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात मनसेच्यावतीने आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ६७४ ने वाढ झाली. … Read more