या ठिकाणी आढळला अनोळखी वृद्धाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सोनई रोडवरील वाघाडे वस्ती जवळ 85 वर्षे वयाच्या अनोळखी वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान या घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, आढळून आलेल्या वयोवृद्ध व्यक्ती हा क्रुश शरीर बांध्याचा आहे. तसेच या व्यक्तीच्या अंगावर मळकट पांढरे धोतर, पांढरे केस व दाढी वाढलेली आहे. सदर … Read more

कोरोनामुळे ‘बापूंना’ विसरले सरकारी कर्मचारी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  इंग्रजांच्या काठ्या खाल्या, जेलमध्ये गेले मात्र कोणत्याही संकटाला न घाबरता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आज जन्मदिवस आहे. नियमांचे पालन करत देशभर बापूंची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील अकोले मध्ये सरकारी कर्मचारी मात्र घरी निवांत बसून सुट्टीचा आनंद घेताना दिसले. कोरोनामुळे सरकारी कार्यालयात … Read more

त्याने जुन्या दुचाकीची केली चारचाकी… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  टाळेबंदीच्या काळात नेवासा तालुक्यातील निंभारी येथील पवार बंधूंनी जुन्या दुचाकीची चक्क चारचाकी गाडी बनवून एक वेगळाच विक्रम केला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पवार बंधूंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. दरम्यान याबाबाबत सविस्तर माहिती अशी कि, निंभारी येथील स्थापत्य अभियंता शिक्षण झालेल्या मात्र … Read more

अत्याचारातील पीडित बालिकेचे पुनर्वसन

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  अकोले तालुक्यातील सामूहिक अत्याचारात बळी बालिकेचे स्नेहालय संस्थेत यशस्वी पुनर्वसन करण्यात आले. याकामी बाल कल्याण समिती आणि अकोले पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. राहता तालुक्यातील राहणारे कुटुंब रोजंदारीसाठी अकोले येथे गेले होते. येथील टाकळी व गर्दणी गावामधील विट भट्टीवर हे सर्व काम करीत होते. आई वडील वीटभट्टीवर कामाला गेले … Read more

पोलीस उपअधिक्षक मिटके यांचे गृहमंत्रींकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  लोककलावंतांसमोर कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली असताना पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पुढाकाराने गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील लोककलावंतांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत या उपक्रमाचे कौतुक केले. गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक … Read more

शिर्डीचं साई मंदिर उघडा; आता शिवसेना खासदाराचीच मागणी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-   शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. परंतु आता शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे स्वतःच याला आग्रही झाले आहेत. ‘सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून … Read more

धक्कादायक! रात्रीच्या वेळी ‘त्या’ दुचाकीस्वाराबाबत ‘झाले’ असे काही

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- रात्रीच्या वेळी शेवगाव तालुक्यातील अंतरवाली शिवारात एका दुचाकीस्वाराला आणि पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी परिसरात एका दुचाकी चालकाला भरस्त्यात अडवून लुटून नेले. अनिल दिगंबर पवळे असे या व्यक्तीचे नाव आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात व पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. अनिल दिगंबर पवळे हे मंगळवारी, २९ सप्टेंबरला रात्री नऊ वाजताच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स आज ३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२ ने वाढ झाली. … Read more

महसूलमंत्री थोरातांच्या घरासमोर बहीण दुर्गा तांबे आणि मेहुणे आ. तांबे बसले उपोषणाला

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. संगमनेर येथेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या … Read more

जनावरांना टॅगिंग नाही ? बाजार समितीत ‘नो एंट्री’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  सध्या जनावरांत विविध आजारांचा संसर्ग होत आहे. लाळ्या खुरकूत व सांसर्गिक गर्भपात यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासाठी राहाता पंचायत समितीच्यावतीने व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रोगाच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक गावात लसीकरण मोेहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या एनएडीसीपी अंतर्गत हे राबविले जात आहे. … Read more

‘कृषी अवजारांसाठी ऑनलाइन अर्ज करा’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-राज्य शासनाने चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राबवण्याचे ठरवले असून या अभियानाचे अंमलबजावणी साठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली असून या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाच्या महाडीबीटी महा आयटीआय या संकेतस्थळावर तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांनी अर्ज सादर … Read more

काँग्रेसचे आज जिल्हाभर धरणे आणि निदर्शने

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- नगर | मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी, हे कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) गांधी जयंती दिनी काँग्रेसतर्फे जिल्हाभर धरणे व निदर्शने करण्यात येणार आहेत. जिल्हा काँग्रेस आणि शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने जिल्ह्याच्या मुख्यालयी नगर मार्केट कमिटीच्या आवारामध्ये गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ११.३० … Read more

भाजप पदाधिकारी निवडीवर आक्षेप लवकरच पुढील दिशा ठरवणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  जनाधार नसलेली मंडळी नेत्यांच्या पुढे पुढे करुन पदे पटकावतात. साखर कारखाना संचालक, जिल्हा नियोजनचे सदस्य, तसेच पूर्वी तालुकाध्यक्ष असलेल्या व्यक्तीलाच पुन्हा संधी मिळाली. चळवळीत काम करणाऱ्या व संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले गेले, असे सांगत पुढील दिशा ठरवण्यासाठी लवकरच सर्व बूथप्रमुखांची व शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती … Read more

नुकसानीपोटी ‘त्या’ शेतकऱ्यांना ३ कोटींची भरपाई

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- मागील वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होईन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. भरपाई मिळावी, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाखाची नुकसान भरपाई … Read more

चोविस तासांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यु

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात २४ तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत ४०५ ने वाढ झाली. सध्या ४ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९ हजार ५६२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान आज सहा जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ०५, खाजगी … Read more

पैसे उकळणाऱ्या त्या कोविड सेंटरवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाला आळा बसावा यासाठी शासनाने गावपातळीवर कोविड सेंटर उभारले आहे. याच्या माध्यमातून रुग्णांची तातडीने तपासणी केली जावी असा उद्देश होतो. मात्र आता नेवासा तालुक्यातील एक कोविड सेंटर वर कारवाई करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भेंडा (ता. नेवासा) येथील एका खाजगी हॉस्पिटल … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात विषारी सापांची दहशत

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आधीच हतबल झालेला शेतकऱ्याचे पीक त्याच्या डोळ्यादेखत वाया गेले. पावसाचे संकट संपते तोच रानटी जनावरे व पक्ष्यांनी पिकाचे नुकसान सुरु केले यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला. मात्र आता एक नवीनच संकट शेतकऱ्यांसमोर येऊन उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या व रानडूकराची … Read more

अर्ध नग्न अवस्थेत ते बसले उपोषणाला

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार आपण नेहमीच पाहिले असतील. मात्र नेवासा तालुक्यातील भेंडा येथे चक्क अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले होते. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे असलेल्या भेंडा-कुकाणा व इतर सहा गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची माहिती मिळावी या मागणीसाठी कुकाणा येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद … Read more