हमीभावापेक्षा कमी दराने मका खरेदी

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- राज्य शासनाने जूनअखेर १७६० व जूननंतर १८५० रुपये क्विंटल असा हमीभाव जाहीर केला असताना श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिलपासून हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून मका खरेदी झाल्याचे समोर आले. फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष अनिल औताडे, युवराज … Read more

महिलांविषयी अश्लिल मेसेज, पिचडांनी कानउघाडणी केल्यावर …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-अकोले तालुक्यातील कातळापूर गावातील अनेकांच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तींकडून घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लिल फोटो येत आहेत. मोबाइल हॅक करून त्यावर मेसेज येत असल्यामुळे गावकरी हैराण झाले आहेत. घरातील पत्नी, आई, बहीण, मुलगी यांच्याविषयीही अाक्षेपार्ह मेसेज असतात. ग्रामस्थांनी राजूर पोलिस ठाण्यात तक्राप दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीसांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्यांनी … Read more

समाजातील तृतीयपंथींच्या मदतीसाठी धावली भाजपा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरु असून याकाळात अनेकांनी माणुसकी जपत मदतीचा हात पुढे केला. अनेकांना या संकटातून बाहेर येण्यासाठी अनेक दातृत्वाचे हात पुढे सरसावले. अशातच समाजातील एक महत्वाचा घटक असणारे तृतीय पंथांसाठी भाजपा धावली आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. कोरोनाच्या महामारीत माणुसकीचा धर्म … Read more

राहुल गांधींसाठी त्यांनी रस्ता रोखला…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेशमधील हाथरास घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राहायला गांधींना पोलिसांनी रोखले, धक्काबुक्की केली, याचे पडसाद देशभर उमटले. याच पार्श्वभूमीवर संगमेनर तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा संगमनेरातील सर्व दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. तसेच संगमनेर बसस्थानकासमोर काही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण @४५५०६ !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४८१ ने वाढ … Read more

या तालुक्यात कोरोनाचा आकडा दोन हजार पार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45 हजारांच्या पार गेली आहे. दरम्यान नगर शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये देखील कोरोना संक्रमणाचे धक्कादायक आकडे समोर येत आहे. राहाता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2202 वर जाऊन पोहचला आहे. … Read more

घराचा कडीकोंडा तोंडत चोरटयांनी घरातील माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील साकूर येथील किशोर बनसोडे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाट्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना शनिवारी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, साकूर परिसरातील वनवेनगर येथे किशोर बनसोडे हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास … Read more

लांडग्याच्या हल्ल्यात आजी आणि नात गंभीर जखमी… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   आजवर आपण कुत्रे, रानडुकरे, बिबट्या यांच्या मानवावर झालेल्या हल्ल्याच्या घटना वाचल्या असतील. मात्र आता जंगलातील लांडगे देखील मनुष्यवस्तीकडे आपली वाटचाल करत मानवावर हल्ले करू लागले आहे. जंगली श्वापदांचा संचार मानवी वस्तीकडे वाढल्याने हल्ल्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र संगमनेर तालुक्यात दिसत आहे. पठारभागातील रणखांब गावांतर्गत असलेल्या लांडगेदरा येथे लांडग्याने … Read more

त्या झेडपी सभापतींचे संचालक पद रद्द करा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील पोखरी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक व जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणी संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश गाजरे यांनी केली आहे. गाजरे यांनी या सबंधीचे निवेदन पारनेरचे साह्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी यांना दिले आहे. दरम्यान गाजरे यांनी दिलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील काही शेतकऱ्यांनी थेट महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भेट घेतली. दरम्यान या शेतकऱ्यांनी महामाहीम राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी आधीच वेळ देण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत राज्यपालांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यपाल महोदयांनी त्यांनाआज ( ०३ ऑक्टोबर … Read more

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांचा मोठा खुलासा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सुशांतने आत्महत्या केली कि काही घातपात झाला याबाबत पोलीस प्रशासन शोध घेत आहे. दरम्यान सुशांतच्या केस प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला आहे. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम एक रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,तर वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू … Read more

‘लोकशाही पायदळी तर कारभार हुकूमशाही’

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशातील हाथसर येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भेटीसाठी जात उत्तर प्रदेशात झालेल्या पीडितेच्या अत्याचार प्रकरणात देशभरात संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या दोन्ही घटना म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका विरोधक करत आहेत. या घटनेचा श्रीरामपूर … Read more

‘उमेद’चे खासगीकरण केल्यास सावकारशाही वाढेल; ‘त्या’ महिलेचे मुख्यामंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- नेवासा तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ‘उमेद’ संस्थेचे 700 च्या पुढे बचत गट आहेत. या ठिकणावरून अनेक महिलांनी कर्ज घेत आपले सक्षमीकरण केले आहे. कर्जाचे वेळेवर परतफेडही केली आहे. परंतु जर याचे खासगीकरण झाले तर सावकारशाही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या संस्थेचे खासगीकरण करण्यात येऊ नये अशी मागणी सुरेशनगरच्या … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ कंपनीस कर्मचाऱ्यानेच लावला साडेतेरा लाखांचा गंडा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव येथील गोकुळनगरी कॉम्प्लेक्समध्ये डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांची अश्वमेध अ‍ॅग्रोटेक लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीत नोकरीस असलेला विक्री प्रतिनिधी अजय प्रभाकर गंपावार (रा. बी.के.नगर, नागपूर) हा कंपनीची होंडा कार व लिनीओ कंपनीचा लॅपटॉप असा 13 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या वस्तू घेऊन पसार झाला आहे. तशी तक्रार अश्वमेध … Read more

‘आ. कानडेंकडून सत्तेचा गैरवापर, ‘हे’ कार्यालय घेतले ताब्यात’

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आ. कानडे यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. त्यांनी शहरातील बेलापूर रोडवरील श्रीरामपूर खरेदी विक्री संघाचे कार्यालय करार करून आपल्या जनसंपर्क कार्यालयासाठी ताब्यात घेतले आहे असा आरोप खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेश मुदगुले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर येथील उपनिबंधक कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर … Read more

शेतजमीन वाटपाच्या वादातून दाम्पत्याला मारहाण

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-शेतजमिनीच्या वाटपाच्या वादातून भेंडे येथील मनोजकुमार गायकवाड व त्यांच्या पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजकुमार गायकवाड हे शेती करतात. घरात ते, पत्नी संध्या व मुले बसले असताना सोन्याबापू रत्नाकर गायकवाड, दीपक सोना पगारे, सचिन सोना पगारे, अमोल आढाव आले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला ४५ हजारांचा आकाडा !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५९७ ने वाढ … Read more