पाण्यासाठी नागरिक आक्रमक; नगरपालिकेसमोर रंगले हंडा मोर्चा आंदोलंन
अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वत्र नद्या, नाले, ओढे, धरणे यांना मुबलक पाण्याचा साठा जमा झालेला आहे. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला असतानाही देखील जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली वणवण यामुळे काँग्रेस पक्षाने आज नगर पंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर हंडा मोर्चा आंदोलन केले. याबाबत समजलेली माहिती अशी … Read more