या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतराशे पार

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांच्या पार गेली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात नव्याने ४५२ रुग्णांची भर पडली आहे तर दुसरीकडे ४१६ रुग्णांना आज डिस्चार्ज दिला आहे. दरम्यान जिल्ह्याबरोबरच तालुक्यांमध्ये देखील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढतच आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतराशे पार गेली आहे. तालुक्यात आज नव्याने २७ जणांचे अहवाल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४५२ ने वाढ … Read more

मोहिम यशस्वी करण्यासाठी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची कोरोनादूत तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक गतिमानतेने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, सर्वेक्षणाची माहिती लगेचच पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी … Read more

या तालुक्यात २० लाखांचा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपूर शहरालगत आठवडी शिवारात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त केल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, पोलीस उपअधिक्षक दिपाली काळे यांना गुप्त माहिती मिळाली की एकलहरे आठवाडी शिवारात आसलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा उतरविला जाणार आहे त्या प्रमाणे पोलिस उपअधिक्षक दिपाली काळे यांनी उपविभागीय अधिकारी राहुल … Read more

हायवेवर धावणाऱ्या कारचा अचानक फुटला टायर…पहा पुढे काय झाले

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने वाहनांचे अपघाता होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यातच महामार्गावर नेहमी वाहन अपघाताच्या घटना घडलं असतात.संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकवर दोन कारचा अपघात होवून केवळ दैव बलवत्तर असल्याने पाचजण बालंबाल बचावले असल्याची घटना घडली आहे.या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान … Read more

आंबेडकर रोडवर मधोमध राष्ट्रपुरुषाचा झेंडा कचराकुंडीत लावून अपमान केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- मौजे घोगरगाव (ता. नेवासा) येथील सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी कमलाकर शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्व्हेक्षणाच्या कार्यालयाच्या परिसरात उपोषण केले. नेवासा तालुक्यातील मौजे घोगरगाव येथे काही इसमांनी कचराकुंडी वापरुनआंबेडकर रोडवर मधोमध झेंडा उभा केला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे . सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी शासन दरबारी … Read more

तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा जनता भोगतेय

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- साठवण तलावात तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा श्रीरामपूरची जनता भोगत आहे, असा पलटवार करून पावसामुळे वीजपुरवठ्यात आलेल्या तांत्रीक बाबींमुळे पाणीपुरवठ्यास विलंब होत आहे,असे सत्ताधारी नगरसेवक राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे. शहर काँग्रेसच्यावतीने पालिका प्रशासनाच्या विरोधात हंडा आंदोलन करण्यात आले त्याबाबत ते म्हणाले, पाणीपुरवठ्यासंदर्भात आंदोलन करत आहेत त्यांनी खालील बाबींशी तपासणी केली … Read more

पाणी पेटले; श्रीरामपूर नगरपालिकेत आरोप प्रत्यारोप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर नगरपालिकेच्या दरबारी आता पाणी प्रश्न तापू लागला आहे. विविध समस्यांच्या प्रश्नी विरोधक सत्ताधार्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकताच उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे तीन तेरा वाजले असून त्याला अकार्यक्षम नगराध्यक्षाचा कारभार जबाबदार असल्याची टीका केली. मागील तीन वर्षांपासून पालिकेचा पाणीपुरवठा रामभरोसे आहे. गेल्या काही … Read more

आज ४१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.५१ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२४१ इतकी आहे.  दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, … Read more

‘त्या’ ‘गणीभाई’ कडून संगमनेरकरांना कोट्यवधीचा चुना

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- देशभरात अशा अनेक कंपन्या अस्तित्वात आहे. मार्केटींग क्षेत्रात काम करणार्‍या या कंपन्या विविध वस्तू विक्रीच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. तरीही लोक या अमिषाला बळी पडतातच. अशीच एक फसवणुकीची घटना संगमनेर मध्ये घडली आहे. हरियानातील एका कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींच्या अमिशाला बळी पडत तालुक्यातील अनेक नागरिकांनी या कंपनीत कोट्यवधीची … Read more

…तर कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होईल ; आ. काळेंचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही महिन्यापूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या चिंताजनक … Read more

‘सकल मराठा समाज’ 10 ऑक्टोबरला करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरीत कार्यवाही करावी, यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने तातडीने … Read more

‘ह्या’ तालुक्यात गांजाची अवैध विक्री

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहीत यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. संगमनेर शहरात नुकतीच अवैध गांजा विक्री करणार्‍या युवकांवर कारवाई करण्यात आली परंतु तरीही शहरातील गांजाची अवैध … Read more

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोपरगाव येथील लक्ष्मीनगर भागातील हसन गुलाब शेख (वय ४५) यांनी सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सकाळी ६.२५ पूर्वी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. या घटनेने लक्ष्मीनगर परिसरात खळबळ उडाली. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © … Read more

जास्तीचे बील आकारुन दोन दिवस रुग्णाला डांबून ठेवले ! वाचा जिल्ह्यात कुठे घडला हा प्रकार …

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा येथीक खाजगी कोविड सेंटरकडून सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट चालू असल्याचा आरोप करुन सदर कोविड सेंटर चालविणार्‍या खाजगी हॉस्पिटलवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोेपे यांना पाठविण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चुलत भावानेच केला बहिणीवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- हातावर राखी बांधून घेत आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या भाऊ- बहिणीचे नाते जगावेगळे असते. मात्र याच नात्याला काळिमा फासण्याचे काम जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडले आहे. संख्या चुलत भावाने आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केले व यामध्ये मुलगी गरोदर राहीली. या कृत्यास जबाबदार असलेल्या त्या मुलीच्या सख्ख्या चुलत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७५३ ने … Read more

हाथरस प्रकरण दाबण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न – ना.बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक बलात्कार व हत्या प्रकरणी भाजपा सरकार पहिल्या पासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना प्रतिबंध करुन योगी सरकार कोणालाही तरी वाचवण्याचा आटापीटा करत आहे. हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद … Read more