या तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावे झाली कोरोनामुक्त
अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या सुरुवातीला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ होणाऱ्या तालुक्यांमध्ये अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुक्यामधील अर्ध्याहून अधिक गावे आता … Read more