Ahmednagar Politics : विकासकामांच्या श्रेयावरून कलगीतुरा ! काम विखेंनी केले सांगत भाजप पदाधिकारी आक्रमक, थोरातांच्या पाठपुराव्यातूनच यश मिळाल्याचे सांगत काँग्रेस-सेनेचा पलटवार
Ahmednagar Politics : संगमनेर शहरात नुकतेच गांधी नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना नगरपालिकेने भोगवटादार म्हणून कर वसुलीसाठी असेसमेंट उतारा देण्यास सुरवात झाली आहे. परंतु यावरून भाजप व काँग्रेस – सेनेच्या पदाधिकाऱ्यांत श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. हे काम आमच्यामुळेच झाले असे कॉंग्रेसचे पदाधिकारी सांगतायत तर असेसमेंट उतारा म्हणजे सातबारा नव्हे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने ही प्रक्रिया … Read more