अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आजचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल 681 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 27 हजार 672 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.67 टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवार)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 136 ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर कोरोना ब्रेकिंग  : आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १३३ संगमनेर ६१ राहाता ५२ पाथर्डी २६ नगर ग्रा ४० श्रीरामपूर २९ कॅन्टोन्मेंट २२ नेवासा ६८ श्रीगोंदा १९ पारनेर ४० अकोले ३१  राहुरी २६ शेवगाव ३४  कोपरगाव २० जामखेड ३३ कर्जत २७ मिलिटरी हॉस्पिटल१७ इतर जिल्हा ०२ एकूण बरे झालेले … Read more

उपमुख्यमंत्र्यांची बारामती बंद होऊ शकते मग अकोलेत विरोध का ? पिचडांचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा व सुविधा देण्यास राज्य सरकार व लोकप्रतिनिधी कमी पडले असून अकोले तालुक्याची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे. अकोले तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनच्या या बंदच्या निर्णयामुळे अकोले शहर येणारे 7 दिवस बंदच राहणार आहे. परंतु याला अनेक जण विरोध करत … Read more

नगर-मनमाड महामार्गासाठी आता आ. विखे उतरणार रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या ममार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या महामार्गावरून वाहने चालवणे म्हणजे वाहनांचा खुळखुळा करण्यासारखे आहे असे मत प्रवासी व्यक्त करतात. … Read more

उसासाठी ओळख असणारा नेवासा बनलाय कापूस उत्पादक तालुका

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- ऊस उत्पादक तालुका अशी ओळख असणारा नेवासा तालुका आपली कात टाकत आहे. आता या तालुक्याने आणखी एक नवीन ओळख निर्माण केली आहे. यंदा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता तो राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत गेला असल्याचे परिपत्रक पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे. त्यामुळे आता राज्यातील … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात कोरोनाह कहर; एका दिवसात 101 पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपूर तालुक्यात एका दिवसात रुग्णांनी शंभरी गाठली. तालुक्यात एकूण 1434 रुग्णसंख्या झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल एकूण 63 … Read more

इंटरनेटविना विद्यार्थ्यांचे शिक्षण ‘नॉटरिचेबल’

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेज अद्यापही सुरु करण्यात आले नाही. शासनाने यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र इंटरनेट विना विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे.  आदिवासी भागातील अकोले तालुक्यातील मुथाळने या गावात इंटरनेटच नव्हे तर मोबाईलची सेवा मिळत नाही. अशीच परिस्थिती संगमनेर तालुक्यातील दहा गावांमध्ये आहे. आदिवासी … Read more

विजयादशमीच्या मुहूर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करुया

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले असून आपल्या जिल्ह्यात मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबरपासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.  या मोहिमेत कोरोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी आणि आजारी तसेच लक्षणे असणार्‍या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. … Read more

मोठी बातमी : जुगार अड्ड्यावर छापा तब्बल 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोल्हार बुद्रुक येथे तिरट नावाच्या झुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 जणांना पोलिसांनी ताब्यात आहेत. त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये 8 लाख 19 हजार 140 रुपये रोख 2 लाख 66 हजार 650 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 32 मोबाईल, सात चारचाकी वाहणे,  मोटार सायकल व जुगाराचे साहित्य असे मिळून 44 लाख 17 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा जिल्ह्यातील व तुमच्या भागातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३६६ ने वाढ … Read more

वाहतूक शाखा मालामाल ; 23 लाखांचा दंड केला वसूल

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-मिशन बिगेन अंतर्गत जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली. यावेळी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेनं कारवाई करत लाखोंचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील संगमनेरच्या जिल्हा वाहतूक शाखेने कोविड संकटकाळात विविध कलमांतर्गत केलेली कारवाई व दंडवसुलीत जिल्ह्यात … Read more

अन्यथा अहमदनगर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चे !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणासाठी संपुर्ण राज्यात निघालेले लाखोंचे मोर्चे व बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना, राज्य सरकारने येत्या आठ दिवसात मराठा आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा अन्यथा जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी दिला.  अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी जनता कर्फ्यूला सकारत्मक प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात होती. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पुकारलेला जनता कर्फ्यूला नागरिकांनी सकारात्मक साथ दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षियांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या बंदला रविवारच्या जनता कर्फ्यूने सुरुवात झाली, त्यास शहरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र … Read more

साईमंदिर खुले करा; मनसे झाली आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  देशात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. यातच आता जगात ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी मनसेने केली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. राज्यात इतर सर्व आस्थापना राज्य … Read more

कमरेचा चाकू काढला आणि त्याच्या पोटात खुपसला

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- सिनेमा पाहून आजकाल अनेक तरुणवर्ग यामधील घटनांचे अनुकरण गुन्ह्यासाठी करत. आपल्याला आलेल्या रागाचा पार एवढा चढला कि तो थेट त्याच्या जीवावरच उठला, अशीच एक धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, मस्करी करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने राहाता येथील फोटोग्राफरवर चाकूने वार करून जिवे मारण्याचा … Read more

कोरोनामुळे वृद्धाने गमावले प्राण

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाची वाढती आकडेवारी व वाढता मृत्युदर पाहता आता नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. दरदिवशी कोरोनाबाधित सापडत असून कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 65 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या 65 वर्षीय इसमास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास सरळ नगर येथील जिल्हा शासकीय … Read more

तर आम्ही नगरसेवकाच्या घरी शौचास जाऊ

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात सर्वत्र स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे. शहर ते गाव खेडी या ठिकाणी सरकारच्या वतीने शौचालये उभारली जात आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र, आहे ते शौचालय पाडल्याने नागरिकांची कुचंबणा झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील नवघरगल्ली परिसरातील सुलभ शौचालय पाडल्याने … Read more

संतापजनक! रस्त्यात अडवत त्याने तिची साडी ओढली

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकटाकाळातही रुग्णांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबरीने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढतच चालले आहे. यामध्येच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे एका दलित मतीमंद महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी कि, टाकळीभान येथील मतीमंद महिला (वय 62) ही … Read more