सोनईत विवाहितेचा छळ संशयातून केला गर्भपात

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील सोनई येथे कुंभार गल्ली भागात सासरी नांदत असताना तसेच डॉ. सायली संदीप लिपाणे यांचे दवाखान्यात सोनई येथे दि. २०/९२/२०१५ लग्न झालेनंतर एक वर्षांपासुन ते दि. २१/२/२०२० दरम्यान वेळोवेळी विवाहित तरुणी सो. भारती अजय कदम, वय २२ हिला माहेरून स्वीप्ट कार घेऊन ये यासाठी तसेच तिच्या चारित्र्यावर संशय … Read more

खुशखबर! राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती होणार

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-लॉकडाऊन मध्ये अनेकांचे नौकऱ्या गेल्या यामुळे मोठी बेरोजगारी निर्माण झाली.  मात्र आता देशातील तरुणांसाठी मोठी खुशखबर आली आहे. राज्यात तब्बल 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा … Read more

ब्रेकिंग! ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचं दुःखद निधन

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सोबत काम केलेले व नगरकरांचे चांगले परिचित असे ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ४९ व्याज वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रशांत यांनी आपल्या आयुष्यात आजवर पिस्तुल्या, फँड्री, गुगलगाव, गणवेश या नावजेलल्या चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच अनेक नाटकांत त्यांनी … Read more

केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लाधली विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले व घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी असुन या निर्णयाचा तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ८४० रुग्णांना डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर:आज ८४० रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २५० संगमनेर६२ राहाता६९ पाथर्डी५ नगर ग्रा५६ श्रीरामपूर७८ कॅन्टोन्मेंट१४ नेवासा४० श्रीगोंदा३७ पारनेर२५ अकोले२७ राहुरी४२ शेवगाव४६ कोपरगाव२१ जामखेड३२ कर्जत२८ मिलिटरी हॉस्पिटल ०८ एकूण बरे झालेले रुग्ण:२८५१५ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

संगमनेर तालुक्यातील ‘हे’ गाव झाले पाणीदार ; बंधारे भरले, मंत्र्यांच्या प्रयत्नास यश आले

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सध्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस सर्वत्र झाला आहे. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने लक्ष पुरवून केलेल्या विकासकामांमुळे संगमनेर तालुक्यातील देवकौठे गाव आज पाणीदार झाले आहे. भोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडूंब भरल्याने सर्व शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले … Read more

‘ते’ दारुचे बॉक्स लुटणारे दोघे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सोनई येथील सरकारमान्य देशी दारुचे दुकान फोडून दारुचे 23 बॉक्स चोरटयांनी लांबविल्याची घटना 12 ते ते 14 सप्टेंबर दरम्यान घडली होती. या प्रकरणी सोनई पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अजय राजेंद्र शिंदे (वय 21) रा.सोनई व हरि विलास साळूंके (वय 18) रा. सोनई असे या आरोपींचे नवे असून … Read more

मोठी बातमी : जिल्ह्यातील या साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्यात विविध बाबतीत तफावत आढळल्याच्या तक्रारीवरून प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी संस्थांचे प्रथम विशेष लेखापरीक्षकांना दिले असल्याचे शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी मंगळवारी सांगितले. ताके, रामचंद्र पटारे, भारत आसने, संदीप आदिक, दत्तात्रय लिप्टे, राजेंद्र भांड आदींनी तक्रार केली … Read more

तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘त्या’ सर्वांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- संगमनेर तालुक्याच्या पठारातील जवळे-बाळेश्वर येथील टाकेवाडी पाझर तलावात तुषार सुभाष दिवटे (२७, मिर्झापूर, ता संगमनेर) या तरुणाचा मृतदेह सोमवारी आढळला. त्याच्या भावाने तक्रार दिल्याने मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार एकटाच रहात होता. त्याचे कुटुंब कामानिमित्त (हिंजवडी, ता. मुळशी. जि. पुणे) येथे राहते. दोन दिवसांपासून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-अकोले तालुक्यात अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिली. पोलिसांनी एका आरोपीला यवतमाळ येथे अटक केली. हा प्रकार टाकळी ते गर्दणी शिवरस्त्यावर वीटभट्टी वस्तीवर घडला. अन्य दोन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी दिली. राहाता तालुक्यातील केलवड परिसरातून हे कुटुंब रोजीरोटीसाठी वीटभट्टीवर … Read more

या तालुक्यात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून यामुळे दिवसेंदिवस अनेक ठिकाणी लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कोविड केअर सेंटरला आज (दि.15 सप्टेंबर) रोजी रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये 20 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 02 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 22 असे तालुक्‍यातील 44 … Read more

मृत्यू नसून घातपात झाला; कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका युवक बेपत्ता झाला व तब्बल चार दिवसांनी या युवकाचा मृतदेह सापडला. मात्र हा मृत्यू नसून हा काहीतरी घातपात आहे, असे म्हणत सदर तरुणाच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. याबाबत समजलेली माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे तुषार दिवटे (वय – २७) हा कुटुंबियांसमवेत राहत … Read more

कांदा निर्यातबंदीबाबत महसूलमंत्र्यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हंटले कि, कोरोनामुळे हवालदिल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज जिल्ह्यात ‘इतके’रुग्ण वाढले ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ६७२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७४४ ने वाढ … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्हा दौ्र्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 17 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12 वाजता मुंबईहून जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन. दुपारी 12-15 वाजता कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक (स्थळ- समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यात नगर-मनमाड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून कोल्हार बु. येथील इम्पिरयिल चौकात दुचाकी रस्त्याच्या कडेने जात असताना भरधाव वेगातील मालटूक नं. सीएन ५२ पी ३५३९ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोर चाललेल्या मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन उडविले. धडक इतकी जोराची होती की दुचाकीवरील सौरभ विजय घेटे, (रा. … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माजी सभापतीवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने सर्वत्र काही नियमांची अमंलबजावणी करण्यास सांगितले आहे. तसेच हे नियम सर्वाना बंधनकारक आहे. मात्र श्रीगोंद्याचे माजी सभापतींनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी दि 15 सप्टेंबर रोजी लोणीव्यंकनाथ … Read more