आमदार आशुतोष काळे म्हणाले तरच कोरोनावर नियंत्रण…

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यापुढे अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो. त्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. राज्य सरकारच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होऊन आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून सहकार्य करा, असे आवाहन आमदार आशुतोष … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील खळी येथील सूर्यभान उगलमुगले (५७) यांच्यावर मंगळवारी बिबट्याने हल्ला करून जखमी केले. झरेकाठी येथून किराणा घेऊन घराकडे दुचाकीवर जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. पायाला चावा घेऊन जखमी केले. सुदैवाने पिकअप आल्याने बिबट्याने धूम ठोकली. जखमी उगलमुगलेंना आश्वी खुर्दच्या प्राथमिक आरोग्य कंेद्रात दाखल करण्यात आले. … Read more

बिग ब्रेकिंग : मनोज पाटील अहमदनगरचे नवे पोलिस अधीक्षक !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अखिलेश कुमार सिंग यांच्या जागी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे.  सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.   सोलापूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय असे काम त्यांनी केले असून 15 ऑगस्ट 2018 ते … Read more

म्हणून मी पॉझिटिव्ह रुग्णांच्या भेटीला आलो – प्रशांत गडाख

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात कोरोनायोद्धा डॉक्टर्स अगदी प्रामाणिकपणे सेवा बजावत असतांना शनीशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्सनी कामात हलगर्जीपणा करणे हे योग्य नाही. संकटाशी लढताना ज्याच्यावर जी जबाबदारी असते त्याने ती कर्तव्य म्हणून पार पडलीच पाहिजे. युद्धभूमीवरील सैनिक युद्ध सुरू झाल्यावर रजेवर जात नाहीत ते संकटाशी लढतात हाच दृष्टिकोन डॉक्टरांनी स्वीकारला पाहिजे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २४ तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण,एकूण रुग्णसंख्या झाली ३४७१५ !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२२ ने वाढ … Read more

खुशखबर! मराठा समाजासाठी पोलीस भरतीत 13 टक्के जागा राखीव !

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  राज्यात येत्या काही महिन्यात तब्बल साडेबारा हजार पोलिसांची भरती होणार आहे. ही पदे भरण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. त्यानुसार पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

निधीविना कोविड उपचार केंद्र सापडली संकटात

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  जिह्यातील कोरोनाची वाढती संख्या हि धक्कादायक आहे. हि संख्या लवकरात लवकर आटोक्यात आण्यासाठी जिल्ह्यात गावपातळीवर कोविड केंद्रे सुरु करण्यात आली आहे. मात्र निधीविना काही कोविड उपचार केंद्रे हि अडचणीत आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील संतलुक हॉस्पिटलमधील कोरोना उपचार केंद्रास शासनाकडून आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही.त्यामुळे पैशाअभावी आता येथे रुग्णांना सुविधा … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीककर्ज वाटपास 15 दिवसांची मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्हयात सर्वत्र पाऊस चांगला झाला असून शेतकर्‍यांची पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे. दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, दळणवळण साधनांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मुदतीपूर्वच या योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. याच पार्शवभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या या समस्यांचा विचार करत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ दिली आहे, … Read more

कांदा निर्यातबंदी उठवावी… सभापती तनपुरे यांची केंद्राकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कांदा निर्यातबंदी मुळे शेतात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येणाची वेळ आली आहे. कोरोनामुळे अआर्थिक कंबरडे मोडलेल्या बळीराजाला आता कुठे सुगीचे दिवस येऊ लागले होते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून केंद्रशासनाने कांदा उत्पादकांच्या … Read more

भाजपच्या नेत्याची थेट मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात टीका..वाचा काय म्हणाले ?

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण मोडीत निघाले आहे. तर दुसरीकडे निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव घसरून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असा धोका असल्याचे म्हणत भाजपचे पारनेरचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला. विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ०८५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४४ ने … Read more

अहमदनगर:आज ५७३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर:आज ५७३ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १६९ संगमनेर ५० राहाता १९ पाथर्डी १९ नगर ग्रा २५ श्रीरामपूर २६ कॅन्टोन्मेंट ०५ नेवासा ५१ श्रीगोंदा ४२ पारनेर २८ अकोले१६ राहुरी २३ शेवगाव ४५ कोपरगाव २७ जामखेड ११ कर्जत १६ मिलिटरी हॉस्पिटल ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:२९०८५ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

तर तहसीलसमोर ‘आत्मक्लेश’ करणार

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधूनही कोरोनाही धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. तसेच अकोले तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आठ दिवसात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अकोले तालुक्याचा दौरा करून पाऊल न उचलल्यास तहसील कार्यालयासमोर … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला. आतापर्यंत ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात नवे ९०६ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ८१३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९६, खासगी प्रयोगशाळेत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४५, संगमनेर ५, … Read more

कांदा निर्यातबंदीचा माजी आमदारांनी निषेध करावा’

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी ज्यांना करता काही आले नाही उलट यशस्वी होत असलेल्या शेतकरी संपात मिठाचा खडा टाकून शेतकरी संप मोडणाऱ्या माजी आमदार मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांबाबत गळा काढत आहे. त्यांना शेतकऱ्यांविषयी जर मनापासून आत्मीयता असेल तर केंद्राने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा त्यांनी निषेध करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०६ ने … Read more

स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळणाऱ्या नागरिकांचे नगराध्यक्षांकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पुकारण्यात आलेला लॉकडाऊन व त्याचे नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने केलेले पालन याचे नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी कौतुक केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचा येथील काळाराम मंदिर परिसरात नगराध्यक्षा अनुराधा आदिक … Read more

कांदा निर्यातबंदीवरून आ.रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली गेल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या मोदी सरकारबाबत असंतोषाची लाट पसरलेली दिसून येत आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी कांदा निर्यात बंदीवरून केंद्राला एक सल्ला दिला आहे. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, सरकारला सर्व सामान्यांना दिलासा द्यायचा … Read more