अहमदनगर:आज तब्बल १०५५ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर:आज तब्बल १०५५ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ३५२ संगमनेर ३२ राहाता ११८ पाथर्डी ३४ नगर ग्रा ९६ श्रीरामपूर ७१ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा ५८ श्रीगोंदा ३३ पारनेर ४१ अकोले ३३ राहुरी ६८ शेवगाव १० कोपरगाव ३४ जामखेड ३३ कर्जत २५ मिलिटरी हॉस्पिटल ०३ एकूण बरे झालेले रुग्ण:३११९१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या … Read more

बंधारा फुटून शेतात घुसले पाणी…

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे बंधाऱ्याचा भराव फुटून या बंधाऱ्यातील पाणी लगतच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान झाले. आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना दिल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव तयार करावे, या बंधाऱ्याची दुरुस्ती करा, अशा सूचना आमदार … Read more

अन ‘त्या’ शेतकऱ्याने घेतली विहिरीत उडी; अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर आला बाहेर

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्याला कोणत्या ठरला जावे लागेल याची काही कल्पना येत नाही.असाच एक प्रकार शिर्डीमध्ये घडला. आपल्या मागण्या मांडण्यासाठी या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेतली. रुई-निघोज रस्त्याच्या कामादरम्यान पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. दर वर्षी पावसाळ्यात शंभर एकरांत पाणी साठून पिके सडू लागली. अर्ज-विनंत्या करून, अधिकाऱ्यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कारखान्याच्या बदनामीप्रकरणी तक्रार

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांचे दरवर्षी लेखापरीक्षण होते. त्यात कोणताही दोष किंवा गैरव्यवहार नसताना कारखान्याचे सभासद नाही, ऊस पुरवठादार नाही असे सुरेश ताके राजकीय द्वेषातून खोट्या तक्रारी करतात. कारखान्याची, संचालक मंडळ व व्यवस्थापनाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई व्हावी, अशी तक्रार कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब … Read more

‘ह्या’ कारणामुळे झाला राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याची फिर्याद खडकी बुद्रूक येथील ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई रामदास लखा बांडे यांनी शुक्रवारी राजूर पोलिस ठाण्यात नोंदवली.  तक्रारीत म्हटले आहे, १७ सप्टेंबरला मी दत्त मंदिराजवळून जात असताना आमदार डॉ. लहामटे यांची गाडी कट मारून गेली. आम्हाला वाटले, बाहेरून पर्यटक आले आहेत,  म्हणून … Read more

मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  राहाता येथील विरभद्र मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरामध्ये प्रवेश करून मूर्तीचे मुकूट, पादुका व इतर दागिने असा जवळपास तीन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे शिर्डीचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व … Read more

व्वा साहेब! ‘त्या’ माऊलींच्या कामासाठी धावले तहसीलदार

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  सरकारी अधिकारी म्हंटले कि जनमानसात एक संतापाची भावना असते. सरकारी कार्यालयात कधीही कामानिमित्त जा, काम तर लवकर होतच नाही, मात्र खेट्या मारून मारून नागरिक मात्र परेशान होतात. मात्र आज एक तहसीलदार साहेबांनी केलेले काम ऐकून तुम्ही पण म्हणतात व्वा साहेब… श्रीरामपूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या आमदारांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी रामदास लखा बांडे (वय ४०, रा. खडकी, ता. अकोले) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, खडकी गावातून आपण पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक गाडी आली. आम्हाला कट मारून ती … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला 35 हजरांचा आकडा, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

इंदोरीकर महाराज खटल्याची सुनावणी ‘या’ दिवशी होणार

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत कीर्तन करणारे कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याने कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराजांवर दाखल खटल्याची आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) ने अर्ज दाखल केला आहे. ‘अंनिस’तर्फे दाखल करण्यात आलेला अर्ज संगमनेरच्या सत्र न्यायालयाने आज मंजूर केला … Read more

तरुणाने स्वतःला पेटवले व तिला घेतले मिठीत

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम असते. मात्र कधीकधी हे प्रेमच जीवावर उठते. त्याचे तिच्यावर प्रेम होते मात्र ती सातत्याने लग्नास नकार देत होती . शेवटी तिच्या नकाराला वैतागून तरुणाने स्वतःला पेटून घेतले आणि त्या तरुणीला मिठी मारली. ही घटना जिल्ह्यातील शिर्डी येथे घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी … Read more

ती पुन्हा आली.. आणि नागरिकांच्या तोंडाचे पाणीच पळाले

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   बिबट्याचे नाव जरी ऐकले तरी अनेकांना घाम फुटतो. मात्र जेव्हा बिबट्या खुद्द मानवी वस्तीतच राहायला लागतो तेव्हा नागरिकांची काय हाले होत असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात बिबट्या मादी फिरत असल्याची घटना घडली होती. काही दिवसानंतर ती मादी तेथून निघून … Read more

ब्रेकिंग! जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्वतः ट्विट कर माहिती दिली आहे. मुश्रीफ ट्विट मध्ये म्हणाले कि, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल … Read more

म्हणून ‘या’ तालुक्यात कोविड सेंटर सुरु करू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. असेच कोविड सेंटर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुरु करण्याची मागणी केली जाऊ लागली होती. याबाबत तहसीलदारांनी सप्ष्टीकरण दिले आहे. तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या पार … Read more

मोदींच्या वाढदिवसाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा विश्व झाला. मात्र यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला. याबाबत कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस व त्या दिवशी राष्ट्रीय बेरोजगार … Read more

जिल्ह्यातील साडेपाचशेहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  जिल्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चांगलाच फोफावत चालला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे मृत्यूच्या आकडेवारीने 500 चा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गावर उपचार घेत असताना मृत्यू झालेल्याचा आकडा हा साडेपाचशेच्यावर गेला आहे. आज कोरोना उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू … Read more

आज १२८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

आनंदाची बातमी : के.रेंज भूसंपादन होणार नाही

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेर ,नगर व राहुरी तालुक्यातील बहुचर्चित के.रेंज साठी भूसंपादन होणार नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत स्पष्ठ केले आहे. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार निलेश लंके, वनकुटे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पंचायत समिती सभापती अण्णा सोडणर तसेच संरक्षण विभागाची … Read more