धरण परिसरात पार्टी; हॉटेल मालकासह ११ जणांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- भंडारदरा धरण परिसरातील एका हॉटेलात रविवारी एका हौशी तरुणाच्या वाढदिवसाची जोरदार पार्टी झाली. या पार्टीमुळे हॉटेल मालकासह त्यांचा मुलगा व एका महिलेसह व्यक्तीसह घरातील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे या पार्टीत सहभागी सुमारे ४० ते ५० उपस्थित लोकांची पाचावर धरण बसली. सोमवारी सकाळी हॉटेल मालकासह घरातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत झाला इतक्या रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. २४ तासांत आणखी ८६९ पॉझिटिव्ह आढळले. सात जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ३७८ झाली. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण सोमवारी आढळून आले. जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर २६.७० टक्के झाला आहे. चार दिवसांपूर्वी सर्वाधिक ८९९ रुग्ण आढळून आले होते. रविवारी सायंकाळी सहापासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत … Read more

पितृपक्ष पंधरवाड्यात पितरांचे जेवण पडले महागात, तब्बल १८ जण …

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- पितृपक्ष पंधरवाड्यात पितरांच्या जेवणास उपस्थितांपैकी १८ जण कोरोना बाधित आढळले आहेत. ही घटना रविवारी तपासणीनंतर उघडकीस आली. जेवणानंतर अनेकांना सर्दी, खोकला सुरू झाला. त्यामुळे धावपळ उडाली. प्रशासनाने राजूर गाव पाच दिवस लाॅकडाऊन केले आहे. या जेवणास उपस्थित असलेले अनेक जण आपण पॅाझिटिव्ह तर नाहीत ना, या भीतीने तपासणी करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रीवादीच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात,थोडक्यात बचावले…

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांचा कारचा सोमवारी नाशिक-पुणे रोडवर अपघात झाला सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. सोमवारी सायंकाळीपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात पवार यांना मुकामार लागला असून संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते यांनी अपघात … Read more

चार दिवसांनी सापडला त्या बुडालेल्या वृद्धाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे खुर्द येथील चंद्रभान नारायण गुंजाळ (वय ६५) यांचा नदीपात्रात पाय घसरून बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. चार दिवसांनंतर त्यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी सापडला. गुंजाळ हे शेजारील गावातील एका शेतकऱ्याचे सायफन खाेदण्यासाठी गेले होते. संध्याकाळी काम उरकून घरी परतताना ते पाय घसरून नदीत पडले. चार दिवसांनंतर रविवारी मृतदेह … Read more

जिल्ह्यातील या शेतकर्याने केलीय चक्क! निळ्या कलरच्या भाताची शेती… तुम्ही कधी पहिली का ?

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- आजवर तुम्ही तांदळाचे अनेकानेक प्रकार पहिले असतील. तसेच चिन्नोर, बासमती, कोलम, उकडा, मदर इंडिया या तांदळाच्या प्रकारांची नवे देखील ऐकली असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला निळा तांदुळाविषयी माहिती सांगणार आहोत. हा भात नेमका कोठून कसा आला. तो आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर ऐका तांदळाचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्ण संख्येने ओलांडला 26000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६९ ने वाढ झाली. … Read more

बर्थडे पार्टी पडली महागात; ११ जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- वाढदिवस म्हंटला कि, मित्रमंडळी जल्लोष हा आलाच… मात्र असाच एक वाढदिवस साजरा करणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. अकोले तालुक्यातील एका हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी सुरु होती. या पार्टीला सुमारे ४० तरुण उपस्थित होते. अन्‌ सकाळी हॉटेलच्या मालकाचा मुलगा व घरातील अजून एका महिलेसह एकाच घरातील ११ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. … Read more

शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्या; या समाजाने केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यातील मुस्लीम समाजाला नौकरी व शिक्षणामध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण निर्णय आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वहाब सय्यद, अफजल सय्यद, मुक्ती अल्ताफ, वसीम सय्यद, रफिक सय्यद, कादीर शेख आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या हॉटेलजवळ आढळला मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यात वडगावपान शिवारातील हॉटेल रानवारा जवळ झोपलेल्या स्थितीत भाऊसाहेब खंडेराव गडगे, (वय ३७ रा. बडगावपान) हा इसम आढळून आला. तो पूर्ण शुद्धीत नसल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तो उपचारपूर्वीच मयत झालेला होता समजलेल्या माहितीनुसार मयत भाऊसाहेब गडगे याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्याच्या तोंडाचा उदग्र बास येत … Read more

वादळी पावसाने उभी पिके झोपवली !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. तसेच जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. परंतु याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक पूर्णतः वाया गेले आहे. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागात रविवारी झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- तरुणीने संपविली स्वतःची जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील बहादरापूर येथे राहणाऱ्या १९ वर्षाची तरुणीने विषारी औषध पिवून आपली जीवनयात्रा संपवली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, बहादरापूर येथे राहणारी ज्योती शुभम शहाणे (वय- १९ वर्ष) हिने विषारी औषध सेवन केल्याने तिला राहाता ‘ तालुक्यातील लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला … Read more

धक्कादायक : तरुणीचे नग्न फोटो काढून तब्बल दोन वर्ष अत्याचार,’त्या’ सहा जणांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील सोनई येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय तरूणीचे अपहरण करून आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून तिलला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, की सोनई येथील हलवाई गल्लीत राहणाऱ्या १८ वर्षे वयाच्या तरूणीने … Read more

नेत्यांचे तालुके लॉकडाऊन अहमदनगर शहर मात्र वाऱ्यावर !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यात कोरोनावाढीचे विक्रमी आकडे सुरु असतानाच नगर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करायचे कि नाही हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राहुरी तालुक्यात सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार शेख फसिओद्दीन यांनी ही … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी ट्रक चालकाचा खून !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री शिवारातील टोलनाक्यावर मध्यप्रदेशचा मालट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि.६ रोजी रात्री 10.15 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास लूट करण्यात आली. सहा ते सात जणांनी तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याचा वापर करून … Read more

बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोजमधील श्री. भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब आनंदा वरखडे यांचे करोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. वरखडे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणून लागल्यामुळे निघोज येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे त्यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २६६ रुग्ण वाढले वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ … Read more

जायकवाडी धरण ओव्हरफ्लो,12 दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- मराठवाड्यासाठी वरदान असलेले जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून पाणीसाठा राखून जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहे. 12 दरवाज्यातून गोदावरी नदी पत्रात विसर्ग सुरू असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. .जायकवाडी धरणाच्या बॅक वाटर भागात पावसाची जोरदार हजेरी असून जायकवाडी धरणात 13 हजार क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू … Read more