मंत्री विखेंकडून मुख्य सचिव डॉ. करीर यांचा सन्मान

Ahmednagar News

Ahmednagar News : लोणी गावचे भूमीपुत्र आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. नितीन करीर यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवड झाल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच भेट घेवून त्यांचा सन्मान केला. राज्याचे ४७ वे मुख्य सचिव म्हणून डॉ. नितीन करीर यांची निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा पदभार … Read more

अहमदनगरच्या राजकारणात सुजय विखेंपुढे निलेश लंकेची गूगली ! पत्नी राणी लंके ‘या’ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार ?

Ahmednagar Politics : नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकांसाठी बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील सर्व पक्ष आता … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्याचा नाद ! बैलजोडीवर पावणे तीन लाखांची बोली

Ahmednagar News

Ahmednagar News : बऱ्याचवेळा ‘नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं’ असं म्हटलं जात. आता एक गोष्ट अशी समोर आली आहे की ती ऐकून तुम्हीही म्हणाल शेतकऱ्याचा नाद नाय करायचा ! रविवारपासून (३१ डिसेंबर) सुरु झालेल्या राजूर येथील बहुचर्चित डांगी जनावरांच्या प्रदर्शनात एका बैलजोडीवर तब्बल २ लाख ७१ हजार रुपयांची उच्चांकी बोली लागलीये.समशेरपूर (ता.अकोले) येथील संतोष सदगीर … Read more

Ahmednagar Crime Breaking : दररोज दारू पिऊन त्रास, मुलासमोर शरीरसंबंधाची मागणी ! अखेर कंटाळून पत्नीनेच केली पतीची निर्घृण हत्या

Ahmednagar Crime Breaking

Ahmednagar Crime Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील अतिथी कॉलनीत झालेल्या मृत्यूच्या बनाव उघड झाला आहे. पतीच्या डोक्यात रॉड मारून पत्नीचेन निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. दररोज दारू पिऊन त्रास देत असल्यानेच हत्या केल्याची कबुली पत्नीने दिली आहे. संगिता संजय भोसले (वय ३८ वर्षे, धंदा नर्स, रा. अतिथी कॉलनी, वार्ड नं. ०१, श्रीरामपूर) हिने … Read more

Ahmednagar Politics : रोहित पवार शिबिरास का आले नाही? जयंत पाटलांसोबत वाद की आणखी काही? इकडे जयंत पाटलांनी तिकडे रोहित पवारांनी केला मोठा खुलासा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे आज व उद्या दोन दिवस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिबीर आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने व अजित पवारांच्या बंडानंतरचे हे महत्वाचे शिबीर ठरणार आहे. या शिबिराला शरद पवारांच्या सोबतचे सर्व पदाधिकारी असणार असून मोठे नियोजन येथे होणार आहे. परंतु या शिबिराला आ. रोहित पवारांची गैरहजर सर्वांच्याच भुवया उंचवणारी ठरली … Read more

Ahmednagar Politics : रोहित पवार व जयंत पाटील यांच्यात वाद पेटला? अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या शिबीरास रोहित पवार आलेच नाहीत !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा व मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत बंडामुळे दोन गटात विभागला गेला. त्यानंतर शरद पवार व अजित पवार यांनी पक्ष बांधणी मजबूत करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले. आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने शरद पवार यांनी अहमदनगरमधील शिर्डी येथे शिबीराचे आयोजन केले असून या ठिकाणावरून शरद पवार गट लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकेल. परंतु … Read more

Ahmednagar Breaking : शरद पवारांच्या कार्यक्रमातून परतताना विखे पाटलांच्या गावात काँग्रेसच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला ! दोघे गंभीर

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर माघारी येत असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात दहा ते बारा जणांनी हल्ला केला. यामध्ये शहराध्यक्ष सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे … Read more

Ahmednagar News : दोन दिग्गज नेते एका लग्नाला आले, ‘प्रवरे’च्या उसावरून थेट हमरी-तुमरीवरच उतरले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची मोठी फौजच आहे. त्यात उत्तरेत तर अनेक नेते अगदी गेमचेंजर म्हणून ओळखले जातात. परंतु बऱ्याचदा हे दिग्गज समोर आले तर अनेकदा ‘पॉलिटिकल वॉर’ उद्भवतो हे अनेकदा समोर आले आहे. आता अशाच एका विवाहसोहळ्याची चर्चा रंगली आहे. श्रीरामपूर औद्यागिक वसाहतीमधील मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी एक विवाहसोहळा होता. या विवाहसोहळ्यात … Read more

समतेचा विचार टिकवण्यासाठी हा लढा : खा.शरद पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवी दृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी दिलेला राज्य घटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष,खासदार शरद पवार यांनी केले. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे खासदार पवार बोलत होते. खासदार पवार म्हणाले की, … Read more

मंदिरातील दानपेटी फोडली : यापूर्वी प्रयत्न फसला होता

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा शहरातील भरवस्तीत असलेल्या दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास लंपास केली. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंदिर पुजारी नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास मंदिराची झाडलोट करण्यासाठी आलो असता, मंदिरातील दानपेटी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या भागाची पाहणी केली व नेवासा पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांचा मोठा डाव ! विखेंच्या मैदानात पवारांची एन्ट्री, विखे पाटलांच्या बालेकिल्ल्याला लावणार सुरंग ?

Ahmednagar Politics : नवीन वर्षाला अर्थातच 2024 ला सुरुवात झाली आहे. हे नवीन वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तसेच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका देखील रंगणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल मे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले … Read more

Ahmednagar Breaking : ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात, मुलीच्या भेटीस निघालेल्या आईचा चिरडून मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. जिल्ह्यातील काही घटना ताजा असतानाच आता आणखी एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांच्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिल्याने आईचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या अपघातात महिलेचा पती वाचला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात लासलगाव-शिर्डी रस्त्यावर रविवारी दुपारी हा … Read more

Railway Station Fact: महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहेत एका जागी दोन वेगळ्या नावाची रेल्वे स्टेशन! तुम्हाला आहे का माहिती?

railway station intresting facts

Railway Station Fact:- भारतीय रेल्वे हे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठे नेटवर्क असून उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वपासून तर पश्चिम पर्यंत भारतात रेल्वेचे जाळे विस्तारले आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यासोबतच औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रवासी वाहतुकी सोबतच मालवाहतुकीत देखील भारतीय रेल्वेचा मोठा वाटा … Read more

Ahmednagar Breaking : शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुखाविरुद्ध गुन्हा, कामगारांचे हातपाय तोडण्याची धमकी देत मागितली ५० लाखांची खंडणी

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर मधून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. नुकतीच एका नगरसेवकाने बार चालकाला खंडणी मागितल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुखाविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसायिक ठेकेदाराकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) नगर जिल्हा संपर्कप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर … Read more

Ahmednagar Breaking : मोदी सरकाराचा विकसित भारत संकल्प रथ गावात येताच शेतकऱ्यांचा ‘राडा’, रथ पेटवून देण्याचा इशारा देत हकालपट्टी

केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी आलेला विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ शेतकऱ्यांनी गावातून परतवून लावला. ही घटना रविवारी (३१ डिसेंबर) पोखरी येथे घडली.कांद्यासह महागाईच्या मुद्यावर शेतकरी आक्रमक झाले होते. केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. हा रथ पोखरी येथे आला असता शेतकऱ्यांनी कांद्याची निर्यात बंद कोणी … Read more

Ahmednagar Politics : ‘एमआयडीसीसाठी एकाच जागेचा आग्रह संशयास्पद’,आ.रोहित पवार यांच्यावर भाजप पदाधिकऱ्याचा घणाघात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील नगर व कोपरगाव तालुक्यातील एमआयडीसीचा तिढा सुटला आहे. तो प्रश्न मार्गी लागला. परंतु कर्जत एमआयडीसीचा तिढा मात्र सुटेना. या एमआयडीसीसाठी आ. रोहित पवार यांनी पाहिलेली जमीन महायुती सरकारने फेटाळून लावली. त्यामुळे आता एमआयडीसी साठी नव्या जागेचा शोध सुरु झाला आहे. आतापर्यंत एमआयडीसीसाठी ६ जागा सूचवण्यात आल्या होत्या. त्यातील निवडक ठिकाणांची … Read more

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी संख्येचे ग्रहण, अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ ४५ ४५ शाळांचे ११ समूह शाळेत होणार विलिनीकरण

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. काही शाळा याला अपवाद आहेत. परंतु बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांना पटसंख्या कमी असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे ५ किंवा १० व त्यांना शिकवायला आहेत तब्बल २ शिक्षक. आता यावर मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अहमदनगर … Read more

Ahmednagar News : १५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे १ तास ! अहमदनगर जिल्ह्यातील रस्ता बनतोय चर्चेचा विषय

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर- संगमनेर महाभागावरील दत्तनगर फाट्यावरल वाकडीमार्गे शिर्डी- शिंगणापूर मध्य रस्त्याची दुरवस्थश झाल्याने, प्रहार व शेतकरी संघटनेच्या वतीने ४ जानेवारीला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. चार वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपलेलेच, असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी केला आहे. अभिजीत पोटे आणि शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले या … Read more