Sangamner News : सुरक्षेच्या कारणास्तव आठवडे बाजाराच्या जागेत बदल

Sangamner News

Sangamner News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आपल्या नियोजित पार्श्वभूमीवर दौऱ्याच्या मंगळवारी (दि.२) येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आज सोमवारी नियमितपणे भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या जागेत ग्रामपंचायत प्रशासनाने बदल केला आहे. आश्वीसह पंचक्रोशीतील गावातील शेतकरी, व्यापारी, बागायतदार तसेच लहान मोठे भाजीपाला व्यावसायिक हे आश्वी … Read more

अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल !

Ahmednagar News

Ahmednagar News : खंडकरी जमीनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये घेण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल. त्या परत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील शिरसगाव येथे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा मंत्री विखे यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवैध सावकारीविरोधात गुन्हा ! पैसे न दिल्यास बळजबरीने जमीन नावावर…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील आणखी पैशाची मागणी केली. त्यानंतर पैसे न दिल्यास बळजबरीने जमीन नावावर करण्यासाठी संगनमत करुन अपहरण व मारहाण करुन डांबुन ठेवल्याचा प्रकार तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार आठ जणांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ ११ लाखांच्या … Read more

Ahmednagar Politics : मंत्रिपद पाहिजे? भाजपमध्येच मिळेल..! शिवाजी कर्डीले यांची आ. संग्राम जगताप यांना खुली ऑफर

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध रंग पाहायला मिळत आहेत. आज जो एकासोबत आहे तो उद्या दुसऱ्या कुणासोबत दिसेल हे सांगता येणे अशक्य आहे. आता अहमदनगर मधील राजकारण देखील आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने बदलू शकते. सध्या अहमदनगर मध्ये खा. सुजय विखे व माजी आ. शिवाजी कर्डीले ही भाजपची जोडगोळी फुल फॉर्म मध्ये आहे. दरम्यान आता माजी आ. शिवाजी … Read more

Ahmednagar Breaking : चाळीस वर्षानंतर शरद पवार अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावाला भेट देणार

sharad pawar

Ahmednagar Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार हे मंगळवारी (दि.२) जानेवारी २०२४ रोजी आश्वी (ता. संगमनेर) येथे रिपाईचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या गौरव सोहळ्यासाठी येणार आहे. त्यामुळे तब्बल चाळीस वर्षानंतर आश्वीला त्यांची दुसरी भेट ठरणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी चाळीस वर्षापूर्वी आश्वी गावाला भेट दिली … Read more

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी साडेसहा कोटी : आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील विविध तीन महत्त्वाच्या रस्त्यासाठी ६.६२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, रस्त्यांच्या या कामासाठी यापूर्वी ४६० कोटी निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच रस्त्याच्या कामास प्रारंभ होवून खराब रस्त्याच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे … Read more

हे फक्त कोपरगावातच घडू शकते ! परवानगी नाकारल्यानंतरही झाला गौतमी पाटील यांचा कार्यक्रम

Ahmednagar News : परवानगी नाकारल्यानंतरही येथील साई तपोभूमी मंदिरानजिकच्या महात्मा गांधी प्रदर्शन मंचावर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम झाला. त्यामुळे ‘धार्मिक व पवित्र ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आता लावणीने होत असून हे फक्त कोपरगावातच घडू शकते’, अशी टीका भाजपाचे शहर सरचिटणीस जयेश बडवे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे. पत्रकात बडवे यांनी म्हटले, की सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्ताचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! बनावट लग्नाचे आमिष दाखवणारी टोळी पकडली, आठ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News : कोल्हार (भगवतीपूर) येथे चालू वर्षात नववधू असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून ३ लाख २० हजार रुपये लुबाडून फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपी पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणी शंकर दशरथ गायकवाड (रा. भगवतीपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पाच महिला आरोपींसह, पुंडलिक चांगदेव … Read more

संगमनेरात कॅफे हाऊसवर पोलिसांचा छापा ! १२ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहरातील अकोले बायपासलगत असणाऱ्या एका कॅफे हाऊसवर शहर पोलिसांनी काल गुरूवारी (दि. २८) छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कॅफे हाऊसमधून १२ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व कॅफे चालकास ताब्यात घेतले. यामध्ये सहा मुली आणि सहा मुलांचा समावेश आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की संगमनेर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे कॅफे हाऊस सुरू … Read more

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे यांची निवड केली आहे. अकोले विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे. पुरोगामी विचारांचा प्रतिनिधी या मतदारसंघात निवडून आणण्यासाठी व शरद पवार … Read more

Shirdi News : नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जाण्याआधी ही बातमी वाचा !

Shirdi News

Shirdi News : नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत दरवर्षी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे शिर्डीत वाहनकोंडी होऊन भाविकांना त्रास होऊ शकतो. भाविकांना विनात्रास साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचता यावे, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शिर्डीतील पाच मार्गावर ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत नो-व्हेईकल झोन (वाहनविरहित क्षेत्र) घोषित केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी … Read more

Ahmednagar Politics : शंकरराव गडाख यांना का टार्गेट केलं जातंय? त्यांच्याविरोधात ‘राजकीय खेळी’ का सुरु आहेत? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील काही मोजके राजकीय नेते असे आहेत की त्यांची एक विशिष्ट पद्धतीची नाळ आपल्या मतदार संघातील सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे. हे नेते व्यक्तिगत आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात कसे आहेत किंवा इतर काही गोष्टीशी या नागरिकांना काही घेणेदेणे नसते. यापैकीच एक म्हणजे गडाख. गडाख हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व ठेऊन … Read more

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे थांबू नये – आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शहराच्या विकासाला भरघोस निधी दिला आहे, परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होऊन अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे थांबायला नकोत, अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली. कोपरगाव बसस्थानक ते अमरधाम या रस्त्याची दुरवस्था झाल्याने … Read more

Shrirampur News : बसस्थानकावर एकटी सापडलेली मुलगी सुखरुप पालकांच्या स्वाधीन

Shrirampur News

Shrirampur News : श्रीरामपूर शहरातील बसस्थानकावर सोमवारी (२५ डिसेंबर) रात्री दहा ते साडे दहा वाजेदरम्यान बस न मिळाल्यामुळे एकट्या बसलेल्या मुलीला टारगटांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच, काही युवकांनी संरक्षण देत सुखरूपपणे या मुलीस पालकांच्या स्वाधीन केले. नाशिकहून नेवाशाकडे जाणारी शेवटची बस रात्री बाभळेश्वरमध्ये बंद पडली. त्या बसमधील प्रवाशी मिळेल, त्या साधनाने … Read more

देशी विदेशी पिणाऱ्यांचे प्रमाण थंडीत वाढले ! दोन तालुक्यातच ३१ लाख लिटर दारू रिचवली, पहा आकडेवारी

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या मद्यपान करणाऱ्यांचा आकडा वाढला आहे. थंडीत देखील हे प्रमाण वाढलेच दिसते. देशी, विदेशी, बिअर आदी पिणारे बहुसंख्य आहेत. समाजात नजर टाकली तर अगदी कमी वयाची मुले देखील मद्याच्या आहारी गेल्याचे दिसते. हिवाळ्यात मद्य पिणे अनेकांना सुखावह वाटते. परंतु या मद्यामुळे हृदयाच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते असे तज्ञ म्हणतात. थंडीत जर … Read more

साईसंस्थानच्या रुग्णालयात महिलेच्या पोटातील पाच किलोचा गोळा आणि गर्भाशय यशस्वीपणे काढून वाचविले प्राण !

Ahmednagar News

Ahmednagar News : साईबाबांच्या श्रद्धेपोटी अनेक गोर गरीब रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिर्डी येथे येत असतात. येथील साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयात अशा रुग्णांवर साईंचे रुग्णसेवेचे वचन जपत उपचारही केले जातात. याच साईंच्या रुग्णसेवेला जपत संस्थानच्या रुग्णालयात एका ४५ वर्षीय महिलेच्या पोटातून साडेपाच किलो वजनाचा गोळा काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ञ डॉ. निर्मला स्वाधीन … Read more

Ahmednagar Crime : हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नदिम सत्तार चौधरी (वय ३०) व अन्सार सत्तार चौधरी (दोघे रा. नायकवाडी मोहल्ल्त्र, ता. नेवासा, जि. अ.नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील दोन्ही आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तथापि आरोपी नायकवाडी … Read more

Ahmednagar Breaking : एटीएम मशीन बोलेरोला बांधले, ओढत घेऊन गेले, ४८ तासात पोलिसांनी जेरबंद केले

Ahmednagar Breaking : एटीएम मशीन बोलेरोला दोराने बांधून लंपास केल्याची व त्यातील हजारो रुपये लांबवल्याची घटना घडली. पुढील ४८ तासात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने एटीएम मशीन चोरणारी टोळी जेरबंद केली. भरत लक्ष्मण गोडे, सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे, सुयोग अशोक दवंगे, अजिंक्य लहानु सोनवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून … Read more