अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ४७० नवे रुग्ण
अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७० ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३०, अँटीजेन चाचणीत २२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २१४ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६१० इतकी झाली … Read more