श्रीरामपूर तालुक्यात एका दिवसात आढळले इतके रुग्ण !
अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण रुग्ण संख्या २९८ वर जाऊन पोहोचली आहे. आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ६१ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात १६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका पोलिसांचा समावेश आहे. तसेच कोरोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी १२ रुग्ण काल बरे होऊन घरी … Read more