‘लाॅकडाऊनच्या अफवाच, त्यात तथ्य नाही’
अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. आता येथील आठ दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या १४ जणांचे अहवाल शनिवारी आले. … Read more