भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य!
अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलन करत होते. त्याकडे मात्र भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलं. महाविकासआघाडी सरकारनं मागील चार महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे. असं सांगत भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही, असं वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. दरम्यान, भाजपच्या … Read more