जिल्हा परिषदेतील ‘ह्या’ सभापतींचा स्त्राव पाठविला तपासणीला
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : सोनई मधील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपार्गातील १० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता सोनईकरांचे धाबे दणाणले आहेत. आता जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख हे सोनईतील बाधितांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी स्वत:हून कोरोना चाचणीसाठी स्त्राव दिला. आज हा अहवाल येणार असून याकडे जिल्हा … Read more












