नववधू पॉझिटिव्ह, तर वर निगेटिव्ह ! आणखी दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…
अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाड्याजवळील जांभळे येथील लग्नातील नववधूसह आणखी दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. काळेवाडी येथे २५ जूनला झालेल्या लग्नातील नववधू’ पॉझिटिव्ह, तर वर निगेटिव्ह असल्याचे समोर आले. तालुक्यात पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८ झाली असून त्यापैकी २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील एकाचा … Read more