आनंददायक ! जुलैच्या पूर्वार्धातच निळवंडे ५० टक्के भरले
अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : सध्या मान्सूनने पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. उत्त्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरण काल रात्री ५० टक्के भरले. पाऊस सुरू असल्याने धरणात काल दिवसभरात 28 दलघफू पाणी आले. 8 हजार 300 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 6 … Read more