कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावच बंद ठेवण्याचा निर्णय
अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : बेलापुरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर २०० मीटर परिसर पूर्ण सील करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या. तथापि, चार दिवस संपूर्ण गावच बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. रविवारी रात्री एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्ण आढळलेल्या परिसरात नागरिक ये-जा करत असल्याचे … Read more