जग पाहण्याआधीच आईच्या पोटात बाळाला घ्यावा लागला अखेरचा निरोप …
अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. तिला श्रीरामपूरला न्यायचे ठरले. मोटारसायकलीवरून तिला घेऊन नातेवाईक निघाले. पुढे केसापूर येथे श्रीरामपूरला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केलेला. त्यामुळे परत माघारी फिरून लोणी असा प्रवास करावा लागला. त्यामुळे विलंब होऊन मातेला बाळ गमवावे लागले. केसापूर येथे कोरोनाचे चार रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने हे गाव … Read more