या तालुक्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी सापडले 13 कोरोनाबाधित रुग्ण
अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी (६२), संगमनेर खुर्द (३९), गुंजाळवाडी (५१, विठ्ठलनगर), तर शहरातील रहेमत नगर (४३), श्रमिकनगर (५७) अशा १३ रुग्णांची उचांकी नोंद शनिवारी झाली आहे. १३ रुग्ण पुरुष असून सर्वांचा अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कुरणमधील ११ ते ४० वयोगटातील ७ जण असून एक … Read more