अहमदनगर ब्रेकिंग : 24 कोरोना रुग्ण वाढले !
अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : आज अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नगर शहरातील १४ यामध्ये सिद्धार्थ नगर ०५, पद्मा नगर ०३, नालेगाव ०२, दसरेनगर ०१, चितळे रोड ०१, अवसरकर मळा, सारसनगर ०१, कलानगर ०१ भिंगार ०२, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, … Read more