अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला …आज आढळले 19 कोरोना रुग्ण !
अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : आज दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या. *नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, … Read more