बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली आणि ….
अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने युवकावर हल्ला केला. सादिक फकिरमंहम्मद शेख (२३, माळेवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. मध्यरात्री १ वाजता सादिक शेख चुलते अहमद शेख यांना सोडवण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरून जात होता. आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर चतुरे वस्तीलगत अंधारात बिबट्याचे बछडे त्याला दिसले. ते थांबले असता … Read more