खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे प्रवक्तेपद स्विकारले आहे का?
अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टिकेला भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी Twitter वरून उत्तर दिले आहे. सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..! pic.twitter.com/ORqLmSN7lp — Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) June 23, 2020 या पत्रात विखे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत … Read more