अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरची धडक बसून दुचाकी स्वाराचा मृत्यू
अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर तिळवणी ग्रामपंचायत हद्दीत गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातात आपेगाव येथील दुचाकीस्वार संभाजी दत्तात्रय भुजाडे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा … Read more



