अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुखद बातमी !
अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :आज जिल्ह्यातील सात कोरोनाग्रस्त आजारावर मात करून घरी परतले आहेत. या सर्वाना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. या रुग्णांमध्ये संगमनेर ४, राहाता २ आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली २१३ झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या … Read more