अहमदनगर ब्रेकिंग : नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू
अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : नगर मनमाड महामार्गावर दोन मालवाहू ट्रकचा भिषण अपघात झाला आहे. आज पहाटे पाच वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजस्थान येथील ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला असून क्लिनर जखमी झाला आहे. राहता कोर्टापासून काही अंतरावर महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला राजस्थानकडे जाणा-या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली … Read more