फक्त चारच दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात झाला इतका पाऊस !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात १४ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत जिल्ह्यात कुठेच पाऊस झाला नव्हता. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी नांदूर-मध्यमेश्वर धरणातून ३ हजार १५५ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. दरम्यान, नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची … Read more

नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील सात जणांना आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले आहेत. लोणी-पिंपरी निर्मळ रस्त्यालगतच्या विद्यानगरभागात राहणार्‍या क्लर्कला त्रास होऊ लागल्याने त्याने गावातील खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. मात्र त्रास कमी होत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम वादळी पावसाने १ व्यक्ती मृत्युमुखी

Maharashtra Rain Alert

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाने निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यातही जाणवला. जिल्ह्याच्या काही भागात वादळी पावसाने नुकसानीच्या घटना घडल्या तर अकोले तालुक्यातील लहित बुद्रुक येथील ३२ वर्षीय व्यक्ती घराची भिंत अंगावर पडून मृत्युमुखी पडली. जिल्हा प्रशासनाने तात्काळ यासंदर्भातील प्राथमिक माहिती मागवली. यात काही ठिकाणी घरे पडण्याच्या आणि जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज दिवसभरात 18 व्यक्ती कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव आढळून आले. आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव आले होते तर ६१ जणांचे अहवाल निगेटीव आले. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील ९० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आज पुन्हा 6 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आजही अहमदनगर जिल्ह्यात 06 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत शेवगाव तालुक्‍यातील रानेगाव येथीळ 32 वर्षीय युवक बाधित. यापूवी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता ९० झाली आहे. अहमदनगर … Read more

पारनेर पाठोपाठ श्रीरामपूरकर देखील पाहुण्यांमुळे संकटात !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मुंबईहून गोंधवणी गावात आलेल्या चौघांपैकी एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असून तिघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. एक वगळता औरंगाबाद व मुंबई येथून आलेल्या पाहुन्यामुळे आत्तापर्यंत तालुक्यात पाच रुग्ण कोरोनाबधित सापडले आहेत. त्यामुळे श्रीरामपूरकरांनी कितीही काळजी घेतली असली तरी बाहेरून येणाऱ्या पाहुण्यामुळे प्रशासनाबरोबर श्रीरामपूरकरांचीही काळजी वाढली आहे. मुंबई परिसरातील … Read more

ब्रेकिंग : दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भरधाव वेगात असलेलल्या दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२) रोजी कोपरगाव तालुक्‍यातील येसगावमध्ये झाला. कोपरगावकडून येसगाव येथे लताबार्ड पवार व बाळू भोंगळे हे मोटारसायकलवरुन (एम. एच. १७, ए. एस.४६3५) घरी परतत होते, गावामध्ये वळत असताना अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मटका बुकी झाले कोरोनाचे शिकार !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  संगमनेर शहरातील मटका बुकीना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील नवघर गल्ली येथे एक मटका चालविणाऱ्याला कोरोना झाल्याचे उघड झाले असून तो दुसर्‍या मटका बुकीच्या संपर्कात आला होता. तो निमोण येथे जो व्यक्ती मयत झाला होता. त्याच्या संपर्कात हे लोक आल्याचे समोर येत आहे. मयत व्यक्ती … Read more

आता लपतछपत येणाऱ्यांवर कारवाई: राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यात मुंबई-पुणे कनेक्‍शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून जर कोणी चोरून-लपून येत असेल, त्यांच्यावर कारवाई करा, आशा सूचना नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेची २ वर्षाच्या मुलीसह तलावात आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : शेततळे बांधण्यासाठी ५० हजार रुपये आणावे म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने २२ वर्षीय विवाहितेने आपल्या २ वर्षाच्या मुलीसह देवहंडी तलावात आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील धामणवन येथे घडली आहे. घटना समजताच संतप्त नातेवाईकांनी विहितेचा पती पंकज निवृत्ती सोनवणे यांची धुलाई केल्याचे समजते. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती पंकज … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याने कोरोनाला हरविले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  राहाता संगमने, वैजापूर, सिन्नर, येवला व लासलगाव असा चोहोबाजूंनी रेड झोन मध्ये घेरलेलो असताना गेल्या 55 दिवसात कोपरगाव नगरपालिका आणि कोपरगाव ग्रामीण क्षेत्रात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. कोपरगावसाठी ही आनंदाची बाब आहे. तालुक्यातील ७९ जणांची आजअखेर कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७३ जणांना नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा कोपरगाव तालुक्याला तडाखा

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  निसर्ग चक्रीवादळाने कोपरगाव तालुक्याला तडाखा बसला असून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आसवानी विभागाची 125 फुटाची चिमणी कोसळली. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. जोरदार वारे सुरू झाल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काळे कर्मवीर काळे कारखान्याच्या झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्पाची 125 फुट उंचीची चिमणी हवेच्या तडाख्याने कोसळली. चक्रीवादळाचा जोर वाढल्यानंतर … Read more

कोरोना रुग्ण वाढल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :माळीवाड्यात ब्राह्मणगल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाली. यापूर्वी तेथे आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ६५ व ४१ वर्षे वयाच्या दोघी महिला बाधित आढळल्या. याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित आढळला. संगमनेर व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी २० जणांची भर पडली. बुधवारी त्यात आणखी पाच जणांची भर … Read more

आमदार बबनराव पाचपुते यांचे आंदोलन म्हणजे श्रेयासाठी केलेली नौटंकी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन ६ जूनपासून सोडण्याचा निर्णय २९ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केला असताना आमदार बबनराव पाचपुते यांनी १ जूनला उपोषण केले. त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेयासाठी केलेली नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी बुधवारी केली. पत्रकात शेलार यांनी म्हटले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा 5 रुग्ण आढळले !

आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण. तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील तिघे बाधित. येथे यापूर्वी बाधित आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील ६५ आणि ४१ वर्ष वयाच्या दोघी महिला बाधित. तसेच याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेला ५५ वर्षीय … Read more

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती ठेवल्याप्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे संबंध ठेवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवल्याची घटना अकोले तालुक्‍यात घडली आहे. याप्रकरणी निळवंडे येथील मच्छिद्र संजय मेंगाळ याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १ मे २०१९ ते दि. २० … Read more

धक्कादायक : वृद्धाला औषधोपचारांसाठी पुण्याला नेल्यावर कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :नेवासे तालुक्यातील भानस हिवरे येथील ७४ वर्षांच्या वृद्धाला औषधोपचारांसाठी पुण्याला नेल्यावर कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे नेवासे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठ झाली आहे. २९ मे रोजी मुंबईहून कारेगावला आलेल्या तरुणाला लागण झाल्याचे समोर आले होते. त्याच्याबरोबर आलेल्या आठ जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. … Read more