त्या दोघा संशयितांना नगरला हलविले

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  श्रीरामपुर तालुक्यात मुंबईहून आलेला दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने काल (दि. २३) त्यांना नगर येथे तपासणीसाठी हलविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर विदेश, बाहेरील राज्य व जिल्ह्यातून श्रीरामपुरात आलेल्या सुमारे साडेसात हजारजणांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 2 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 54 !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-आणखी ०२ रुग्ण कोरोनामुक्त जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४ अहमदनगर, दि. २४ – नगर शहरातील सारस नगर येथील एक आणि सुभेदार गल्ली येथील एक असे दोन रुग्ण आज कोरोना मुक्त झाले. त्यांना आज अलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र सारसनगर आणि सुभेदार गल्ली परिसर कंटेनमेंट झोन असल्याने त्यांना याच रुग्णालयात … Read more

‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची होणार पुन्हा तपासणी !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाउनच्या दरम्यान अकोले तालुक्याने कोरोनाला रोखून धरले. पण मुंबईहून आलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणीचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोल्यात प्रशासनाची धावपळ झाली आहे. मात्र, स्वॅब घेताना योग्य निकष पाळले नसल्यामुळे त्या व्यक्तीचा पुन्हा स्वॅब घेऊन चाचणी करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे … Read more

मोठी बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत राज्यातील … Read more

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा तालुक्यात शेतातील व घरातील काम नीट येत नाही म्हणून पतीने शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १० मे रोजी सकाळी आठ वाजता घडली. याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी : उज्ज्वला हिचा १५ वर्षांपूर्वी बाबासाहेब जनार्दन कापसे (रा.लंघे शिरसगाव, ता. नेवासा) याच्याशी विवाह झाला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू ,जिल्ह्याबाहेरील बाधित रुग्णांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या ०४ जणांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या व्यक्ती मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जिल्ह्यात आल्या होत्या. तसेच संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका कोरोना बाधीत रुग्णाचा काल रात्री नाशिक येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ०७ झाली आहे. जिल्ह्यातील बाधीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारु पिऊन भांडण करणाऱ्या वडिलांची आई आणि मुलाकडून हत्या !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- दारु पिऊन येत घरात नेहमीच भांडण करणाऱ्या वडिलांना मुलगा व पत्नीने काठी व दगडाने बेदम मारहाण केल्याने त्यात भरत धोंडीराम वरखडे यांचा मृत्यू झाला. घटना संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी आश्वी पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला पेालिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती … Read more

15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी नेले पळवून

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- राहाता तालुक्यातील रुई परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका कुटुंबातील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने  कारणासाठी काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलाच्या वडीलांनी शिडी पोलीसात तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेमुले पालक वर्गात खळबळ उडाली आहे . अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

दिलासादायक : ‘त्या’ मृत महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर पंचक्रोशीत असलेल्या मनाई वस्ती परिसरात काल एक महिला मृत पावली होती. तिला कोरोना अथवा सारी झाल्याची शक्यता वर्तवली होती. तिच्या स्त्रावाचे नमुने नगर येथे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी ग्रामीण रुग्णालयात प्राप्त झाला. महिला ही निगेटिव्ह आल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी सांगितले. … Read more

काळजी वाढविणारी बातमी आणखी दोन महिलांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दिनांक १९ मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ७४ झाली असल्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आता या तालुक्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही आता कोरोनाचा रुग्ण आढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुबंईहुन संबंधीत शिक्षक(वय 56) व त्यांचा मुलगा आपल्या मूळगावी लिंगदेव येथे आले होते. दिनांक 13 मे रोजी मुंबईहून लिंगदेव येथे आल्यावर त्यांना कोरंटाइन करण्यात आले होते. काल त्यांची कोरंटाईनची मुदत संपल्याने स्थानिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार संगमनेर येथील एका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 3 कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्त,आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज …

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली असून आज १५ व्यक्तीचे घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० अहवाल निगेटीव आले असून एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून उर्वरित ०४ व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, आज … Read more

गरिबांना दरमहा सहा हजार रुपये द्या : सत्यजित तांबे

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. केंद्र सरकारने पॅकेजची घोषणा केली, परंतु याचा लाभ किती व कधी मिळणार हा प्रश्न आहे. म्हणून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील न्याय या योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर किमान पुढील सहा महिने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- कोपरगाव शहरातील मनाई वस्ती संवत्सर येथील २२ वर्षांच्या विवाहितेचा शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू झाला. संसर्गजन्य आजाराचा तालुक्यातील हा तिसरा बळी आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले, या महिलेला सर्दी, खोकला व कफ झाल्याने दम लागत होता. शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान ग्रामीण … Read more

संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर करण्यात आला असून घोषित केलेल्‍या कन्टेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ. व बफर झोन क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इ. दिनांक २४ मेपासून दिनांक ०१ जून, २०२० रोजी … Read more

बिग ब्रेकिंग : पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळा स्थगित : भास्करगिरी महाराज

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- महाराष्ट्रात शिस्तबद्ध अशी नोंद असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपीठ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने काढण्यात येणारा श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचा पायी दिंडी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला असल्याची माहिती श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हा’ भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- अहमदनगर शहराच्या काही भागात कोरोना रुग्ण सापडल्याने आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून तसेच लगतचा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. घोषित केलेल्‍या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री … Read more

सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना संकटातून महाराष्‍ट्राला वाचविण्‍यात राज्‍य सरकार संपुर्णत: अपयशी ठरले असुन, सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच राज्‍यात रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन फक्‍त आधिका-यांच्‍या भरवश्‍यावर सुरु असुन, मंत्री फक्‍त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते अशी टिका माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. लोणी … Read more