अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू !
अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आता दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू होत आहे. आजपासून जिल्ह्यातील आता दहा आगारांतून 32 बसच्या 166 फेऱ्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी 65 चालक व 65 वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे, कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाची एकही बस प्रवाशांना घेऊन जिल्ह्यात धावली नव्हती. मात्र, आता जिल्ह्यातील … Read more