अहमदनगर ब्रेकिंग : नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- श्रीरामपूर शहरातील ईश्वरी आनंद बावीस्कर या १४ वर्षांच्या विद्यार्थिनीने सोमवारी राहत्या घरात गळफास घेतला. सूतगिरणी भागात राहात होती व भि. रा. खटोड कन्या विद्यालयात शिकत होती. तिला तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले. ईश्वरी आठवीतून नववीच्या वर्गात गेली होती. तिच्या आत्महत्येचे कारण समजू … Read more