गावात बाहेरून येणाऱ्यांवर सरपंच ठेवणार लक्ष, विलगीकरणाचा भार ग्रामपंचायतीवर
अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच राहतील. गावातून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीवर आहे. या समितीचे सदस्य सचिव म्हणून पोलिस पाटील काम पाहणार आहेत. तलाठी व ग्रामसेवक सदस्य असणार आहेत. ज्या गावात पोलिस पाटील नाहीत, त्या … Read more