अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कोरोना पेशंट्सना रूग्णालयातून सुटताच होणार अटक ….
अहमदनगर Live24 :- धार्मिक कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या 29 परदेशी नागरिकांसह सहा परराज्यातील नागरिकांवर अटकेची टांगती तलवार आहे. पर्यटन व्हिसा असताना या सर्वांनी धर्मप्रसार केला, तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, काही क्वारंटाईन आहेत. यांची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर सर्वांच्या … Read more