अहमदनगर ब्रेकिंग : अनैतीक संबंधातून स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकले.!

अकोले :- तालुक्यातील देवगाव परिसरात एका तास ते आठ महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकून दिलेल्याचे आढळले आहे. हे अर्भक मृत आवस्थेत सापडले असून ते मारले की मेल्यानंतर फेकून दिले. हे अद्याप समजले नसून या बालकाचा बहुतांशी भाग पक्षांनी खाल्याचे निदर्शनास आले. देवगावच्या परिसरात कावळ्यांनी जास्त कालवाकालव सुरू केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर राजूर … Read more

तालुक्यात एकही कोरोना रूग्ण नाही : खा. लोखंडे

अकोले : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील जनतेला सर्वसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. तालुक्यातील सर्व अतिशय चांगले काम आहे. त्यामुळे एकही रुग्ण तालुक्यात नाही. आशासेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी मास्क व सॅनिटाझर आपण देणार आहोत, असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी सांगितले. अकोले तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू

अहमदनगर :- अकोले तालुक्यात आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. अकोल्याच्या चास शिवारातील मुळा नदीपाञातील के.टी.वेअर मध्ये पोहायला गेलेल्या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला, ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चास गावच्या शिवारात मुळा नदीपाञात के.टी.वेअर … Read more

सलग दुसर्या दिवशी अहमदनगरकरांना दिलासा

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात, सर्जेपुरा(नगर) येथील २३, पाथर्डी तालुक्यातील १५, कोपरगाव येथील १४ व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. कोपरगाव येथील बाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव नमुने काल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बातमी

अहमदनगर :- कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्राची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात घोषणा केली.महाराष्ट्र सरकारने राज्यातील जिल्ह्यांची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन या झोनमध्ये केली आहे. कोरोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून, त्यापेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर … Read more

दारू ऑनलाइन मिळणार ? जाणून घ्या सत्य

अहमदनगर :- लॉकडाऊनच्या काळात  वाईन शॉप्स, बार, परमिट रूम बंद आहेत. त्यामुळे रोज दारू पिणार्यांचे हाल होत आहेत , दारू मिळविण्यासाठी पाताळात जाण्याचीदेखील अनेकांची तयारी आहे. अशा तळीरामांची ऑनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऑनलाइन वाईन, ऑनलाइन लिकर, अशा नावाखाली घरपोच दारू पोचविण्याचे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात फ्रॉड सुरू आहे. अशा प्रकारे कोणालाही ऑनलाइन दारूविक्रीची … Read more

10 रुपयांच्या तंबाखू पुडीची होतेय 30 रुपयांना विक्री…

अहमदनगर –  लॉकडाऊन असल्याने माल मिळत नसल्याचे कारण देत किराणा दुकानदारांकडून 10 रुपयांची तंबाखू पुडी 30 रुपयांनातर बिडी, सिगारेट व बंदी असलेल्या गुटख्याचीही शहरासह ग्रामीण भागातही दुप्पट दराने विक्री करण्यात येत आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अमली पदार्थांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असली, तरी गुटखा, तंबाखू, सिगारेटसारखे पदार्थ सहजगत्या उपलब्ध होत आहे. त्यामुळे बंदीतही हा … Read more

करोना बाधीत रुग्ण कोपरगावात आढळल्याने सर्वत्र स्मशान शांतता …

कोपरगाव :- तालुक्यात पहीला करोना बाधीत रुग्ण आढळल्याने तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आरोग्य विभाग, पोलीस ,नगरपालिका अधिकाऱ्यांची शनिवारी सकाळी तातडीची बैठक घेवून खबरदारी म्हणुन योग्य त्या उपाय योजना सुचविल्या. करोना विषाणुची लागन इतरांना होवू नये म्हणुन १४ एप्रिल पर्यंत संपुर्ण शहरा शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाधीत महीलेच्या परिसरातील आत्यावश्यक सेवा बंद करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राजकारण्यांना शहरात फिरण्यास बंदी !

श्रीरामपुर :- कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली. या काळात नगराध्यक्ष, नगरसेवक यांना शहरात फिरण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. तसे आदेश पालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत. श्रीरामपुरातील काही नगरसेवक चार चाकी वाहनांवर अत्यावश्यक सेवा असा कागद लावून शहरात सारखे फिरत असतात. त्यांच्या सोबत लोकही असतात. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे वाहनांच्या फोटोसह तक्रारी करताच जिल्हाधिकारी … Read more

शिर्डीकरांची धकधक वाढली, ‘त्या’ संशयित महिलेला उपचारासाठी नगरला हलविले

शिर्डी :- शहरातील एका  60 वर्षीय महिलेस कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने सदर संशयित महिलेला तपासणीसाठी प्रशासनाने तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेय. असून लक्ष्मीनगरमध्ये रहिवाशांनी अंतर्गत गल्ली स्वयंस्फूर्तीने सील केल्या आहेत. दरम्यान, घटनेनंतर तातडीने याठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असून परिसर स्वच्छ केला आहे. दरम्यान, शिर्डी शहरातील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या परिसरातील 60 वर्षीय महिला एक महिन्यापूर्वी … Read more

अहमदनगरकरांना दिलासा : ‘त्या’ सर्वांचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या पैकी १२ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान आज पुन्हा ४८ स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात कोपरगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचेही स्त्राव पाठविण्यात आले आहेत. तसेच पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर … Read more

Live Updates : लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम – उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले असून यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे, राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम राखण्यात येणार आहे.  CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/vkTgkJqohP — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2020 Live Updates –  महाराष्ट्र राज्यात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

अहमदनगर :- कोरोनामुळे संकटात असलेल्या बळीराजासमोर आणखी एक संकट समोर आले आहे,  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वैधशाळेच्या अहवामान अंदाजनुसार पुणे आणि नगर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यात विविध भागात वादळी पाऊस झालेला … Read more

गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटली !

श्रीरामपूर :- शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटल्याची घटना काल दुपारी घडली आहे. रेल्वे मालगाडी चितळीच्या बाजूने श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वेस्थानकावर येत असताना ती मालगाडी अचानक शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये थांबली. त्याचाच फायदा घेऊन परिसरातील काही जणांनी मालगाडीच्या एका बोगीचे कुलूप तोडून त्यातील गव्हाचे पोते लुटले. घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल … Read more

वापरलेले हॅन्डग्लोज रस्त्यावर ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राहाता :- तालुक्यातील लोणी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्कारंटाईनसाठी शिर्डी येथील साईआश्रम फेज 2 मध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी वापरून फेकून दिलेले हॅन्ड ग्लोज बाजूला असलेल्या रस्त्यावर आढळून आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा प्रकारचे कृत्य करून रोगाला आमंत्रण देण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

अहमदनगर :-  देशाभरात लॉकडाऊनमुळे 15 दिवसांपासून दारूची दुकाने बंद आहेत. दरम्यान पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक  घटना समोर आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे तळीरामांच्या हाताला काम नाही. तसेच पोटात दारू नाही. बाहेर फिरायला बंदी. त्यामुळे आपल्या मित्रांच्या गाठी-भेटी नाहीत, बैठका नाहीत. नेहमी दारू पिण्याची सवय असल्याने आता दारू मिळत नसल्याने अंगाचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनासोबत उभं राहिलंय नवे संकट ! या नव्या आजाराची साथ पसरली…

अहमदनगर :- जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेचा विषय बनत चालली आहे. यामुळे सामान्य जनता अगोदरच चिंतेत सापडली आहे. त्यातच ‘सारी’या आजारानेही संकटही अधिक गडद झाले आहे. या आजाराचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ

अहमदनगर :-  श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर येथील २८ वर्षांच्या गतिमंद युवकाचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या युवकाला ४ एप्रिलला श्वसन व फिटचा त्रास होऊ लागल्याने हरेगाव येथे डॉक्टरकडे दाखवण्यात आले. नाऊर येथील एका डॉक्टरनेही घरी येऊन उपचार केले होते. बालपणापासून आजार असल्याने त्याला लोणी येथे पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. … Read more