अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ ०२ बाधित रुग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे रिपोर्ट्स निगेटीव्ह !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- काल नगर जिल्ह्यात सापडलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील एकूण २३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत . दोन व्यक्तीसह १४ जणांचा ग्रूप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. हा ग्रुप २ आठवडे दिल्लीत थांबला. नंतर त्यांनी मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासह केला. विविध ठिकाणांना भेटी … Read more






