अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज : ‘त्या’ पहिल्या कोरोना रुग्णाचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह डॉक्टर म्हणाले आता…
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज आहे कारण अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचे तीन रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णाची प्रकृती पाहता हा अहवालही निगेटीव्ह येईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे यांनी दिली आहे. नगरमधील तिन्ही कोरानाबाधित रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून पहिल्या रुग्णांची ७ आणि पुन्हा १४ दिवसांचा अहवाल निगेटीव्ह आलेला … Read more