अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या !
अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव :- तालुक्यातील झालेल्या गोळीबारात येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश श्यामराव गिरे (वय 38, रा. भोजडे चौकी, कोपरगाव) यांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याची चर्चा असून मृत गिरे यांच्या राहत्या घरी आज सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. या बाबत सविस्तर माहिती अशी, सायंकाळी गिरे हे आपल्या घरी होते. … Read more